ताजा खबरे:
*आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
*माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची कार्यशाळा अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात संपन्न*
*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस. एस. एम. ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार येथे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य पराग पोळ यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व, योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे तसेच दैनंदिन जीवनात योगाचे स्थान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर तसेच इंग्रजी प्राथमिक विभागाचे प्राचार्य संदेश यंगड, के. जी. विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी वळवी, उपस्थित होते.
क्रीडा शिक्षक व योग प्रशिक्षक आशिष वळवी आणि पर्यवेक्षक सबस्टीन जयकर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली. यामध्ये ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, वज्रासन, पद्मासन, पवनमुक्तासन, सूर्यनमस्कार तसेच अनुलोम- विलोम, कपाल भारती व भ्रामरी प्राणायाम या योगप्रकारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. योगामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिसेस रोशनी शिरसाठ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक आशिष वळवी, अजय वळवी यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
June, 20 2026
*माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची कार्यशाळा अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात संपन्न*
June, 20 2026
*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
June, 19 2026
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
June, 19 2026
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
June, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज