ताजा खबरे:
*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*शिक्षणाला प्रोत्साहन, सह्याद्री कुणबी संघ-कोथरुड विभागाचा स्तुत्य उपक्रम*
*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*

  • Share:

*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
मुंबई(प्रतिनिधी):-समाज परिवर्तनाचे शिल्पकार, शिक्षणाचे प्रसारक आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा पिढीमध्ये त्यांचे विचार व कार्य पोहोचविण्याच्या उद्देशाने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांची वयोमर्यादा 15 ते 21 वर्षे अशी असून निबंध स्पर्धेसाठी  स्वलिखित निबंध असावा. शब्द मर्यादा कमाल 1000 शब्द इतकी असून
निबंध A4 आकाराच्या कागदावर स्पष्ट व सुवाच्य हस्ताक्षरात लिहावा.
निबंध PDF स्वरूपात दिनांक २६ जून पर्यंत
86930 81745 या व्हाट्सअप वर पाठवावी.निबंधाचे परीक्षण विषयाची मांडणी, विचारांची स्पष्टता, भाषाशैली, सर्जनशीलता व ऐतिहासिक माहितीच्या अचूकतेच्या आधारे करण्यात येईल. वक्तृत्व स्पर्धा रविवार दि.5 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता व चित्रकला स्पर्धाही याच दिवशी सकाळी 11 वाजता कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, परळ (पूर्व) येथे होणार आहे चित्रकला स्पर्धेसाठी
लहान गट – इयत्ता 1 ली ते 4 थी, मोठा गट – इयत्ता 5 वी ते 8 वी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी  राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि आजची युवा पिढी, राजर्षी शाहू महाराज  सामाजिक न्यायाचे प्रणेते लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज हे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी
https://forms.gle/6XgxLSZeQ6wXFLPE6  या गुगल फाॅर्मद्वारे  आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व पात्र स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा अधिक माहितीसाठी बारकू बेंडल 7021520080
शशांक रांगळे 8450986492
शैलेश दळवी 8850855117
पंकज पालकर 9221314272
या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई कुणबी युवा मुंबई प्रचार प्रसार विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
June, 19 2026
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
June, 19 2026
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
June, 19 2026
*शिक्षणाला प्रोत्साहन, सह्याद्री कुणबी संघ-कोथरुड विभागाचा स्तुत्य उपक्रम*
June, 19 2026
*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
June, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज