ताजा खबरे:
*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*शिक्षणाला प्रोत्साहन, सह्याद्री कुणबी संघ-कोथरुड विभागाचा स्तुत्य उपक्रम*
*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*

  • Share:

*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने यंदाच्या डी.फार्मसी परीक्षेत 100 टक्के निकालाची चमकदार कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी यशस्वी ठरल्याने संस्थेच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रथम वर्ष डी.फार्मसी परीक्षेत अल्फेझ झकीर खा याने 79.80 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत यशाचा मान मिळविला. तडवी अंकिता मोहन (76.80 टक्के) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. पावरा सोमनाथ हिरालाल आणि पिंजारी रय्यान अहमद यांनी प्रत्येकी 76.60 टक्के गुणांसह संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. बच्छाव प्रियांका चंदू (75.90 टक्के) चौथ्या तर देवरे राजन महेश (75.70 टक्के) पाचव्या स्थानावर राहिले.
द्वितीय वर्ष डी. फार्मसी परीक्षेत विशाल भामरे याने 70.55 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला. निलेश ठाकरे (70.46 टक्के) द्वितीय, कल्याणी नगराळे (70 टक्के) तृतीय, आदित्य रामोळे (69.27 टक्के) चतुर्थ आणि पाडवी जगदीश (69.18 टक्के) पाचव्या क्रमांकावर राहिले.
या यशामागे डी.फार्मसी विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत असल्याचे संस्थेने नमूद केले. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील तसेच प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा हा शंभर टक्के निकाल संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक वातावरणाची साक्ष देणारा ठरला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
June, 19 2026
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
June, 19 2026
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
June, 19 2026
*शिक्षणाला प्रोत्साहन, सह्याद्री कुणबी संघ-कोथरुड विभागाचा स्तुत्य उपक्रम*
June, 19 2026
*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
June, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज