ताजा खबरे:
*बैलगाडीतील स्वागत मिरवणुकीने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय, हिरा प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात, सौ.अनिता चौधरी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्श
*जिल्हा परिषद मराठी शाळा खांडबारा येथे प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न*
*भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी छोटू मख्खू चौधरी यांची नियुक्ती*
*शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*
*"सोनाली नर्सरी" च्या माध्यमातून वेगळा मार्ग निवडणारी पेंडखळेतील सोनाली संतोष जोगले*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"सोनाली नर्सरी" च्या माध्यमातून वेगळा मार्ग निवडणारी पेंडखळेतील सोनाली संतोष जोगले*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"सोनाली नर्सरी" च्या माध्यमातून वेगळा मार्ग निवडणारी पेंडखळेतील सोनाली संतोष जोगले*

  • Share:

*"सोनाली नर्सरी" च्या माध्यमातून वेगळा मार्ग निवडणारी पेंडखळेतील सोनाली संतोष जोगले*
पेंडखळे(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे पेंडखळे गावची सुपुत्री कु.‌सोनाली संतोष जोगले हिने "सोनाली नर्सरी" हा छोटा व्यवसाय सुरु करत एक वेगळा मार्ग निवडला आहे
तरुण - तरुणी शिकल्यानंतर शक्यतो नोकरीसाठी पुणे मुंबई शहराकडे वळतात परंतु सोनालीच्या कुटुंबाकडे कोणतीही व्यवसायिक पार्श्वभूमी नसताना नितेश गराटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा व्यवसाय सुरु केला सोनाली हिचे बारावी पर्यंतचे शिक्षण राजापूरातील गोडे - दाते कनिष्ठ महाविद्यालयात झाले ती मुंबईत गेली असती परंतु मूळ शेतीची आवड आणि गावातच राहून काहीतरी करायला हवे ही तळमळ तिला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणूनच गावातच राहून नर्सरी व्यवसाय  सुरु केला राजापूर तालुक्यातील सुनिल माळी यांच्या माध्यमातून सोनाली जोगले हिच्यापर्यंत पोहोचता आले तिने यावेळी बोलताना तिच्यावर आलेल्या अनेक अडचणीचा इतिहास उलगडून दाखवला या अडचणींवर मात करत तिने आपली ही नर्सरी मोठ्या हिंमतीने सुरु ठेवली आहे सोनालीचे आईवडील शेतकरी असून ही घरात मोठी आहे अख्ख्या घराची जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतली आहे  खरेतर गावातच राहून व्यवसाय करण्यासाठी धडपडणाऱ्या सोनाली सारख्या उदयोन्मुख व्यवसायिकेला आपणच प्रोत्साहन द्यायला हवे तालुक्यातील शेतकऱ्यांना या हंगामात लागवड करण्यासाठी जर काजूची रोपे हवी असतील तर कु. सोनाली संतोष जोगले हिच्याशी ८०१०८३३५२४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा आपण सर्वांनी तिच्या नर्सरीतून काजू रोपे खरेदी केल्यास निश्चितच तिच्या व्यवसायाला हातभार लागेल त्यातूनच एक भविष्यात छोटी उद्योजिका निर्माण होऊ शकेल.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बैलगाडीतील स्वागत मिरवणुकीने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय, हिरा प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात, सौ.अनिता चौधरी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्श
June, 15 2026
*जिल्हा परिषद मराठी शाळा खांडबारा येथे प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न*
June, 15 2026
*भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी छोटू मख्खू चौधरी यांची नियुक्ती*
June, 15 2026
*शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*
June, 15 2026
*"सोनाली नर्सरी" च्या माध्यमातून वेगळा मार्ग निवडणारी पेंडखळेतील सोनाली संतोष जोगले*
June, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज