ताजा खबरे:
*नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिर व श्री महालक्षेश्वर शिवालय मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; 24 तासात आरोपीत अटक करून मुद्देमाल जप्त*
*विश्व पर्यावरण दिनानिमित्त बीपीसीएलची हरित पुढाकार, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे 100 केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण*
*पाचल महागणपती मंदीर येथे अधिकमासा निमित्त जमला वारकरी यांचा मेळा*
*जिल्ह्यात सुधारित ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ लागू, पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
*नव्या कामगार संहिता नियमांची प्रसिद्धी,45 दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिर व श्री महालक्षेश्वर शिवालय मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; 24 तासात आरोपीत अटक करून मुद्देमाल जप्त*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिर व श्री महालक्षेश्वर शिवालय मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; 24 तासात आरोपीत अटक करून मुद्देमाल जप्त*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-5 जुन 2026 रोजी नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिर, कुंभार गल्ली तसेच श्री महालक्षेश्वर शिवालय मंदिर, देसाईपुरा येथे झालेल्या चोरीच्या गुन्हयाचा नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासांत छडा लावुन आरोपीस अटक केली असुन चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 4 जून 2026 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिरातुन खालील मुद्देमाल चोरी केला होता.
पितळ धातुची घंटा किंमत रू.5,400
तांबे धातुची 16 किलो वजनाची नाग देवतेची मुर्ती किंमत रू. 16,000
बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल किंमत रु.50,000
अशा एकुण रू.71, 400 किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 571/2026 बी. एन.एस. कलम 305 अन्वये अज्ञात आरोती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची कारवाई श्रीमती. अश्विनी सानप, पोलीस अधीक्षक, नंदुरबार, आशित कांबळे अपर
पोलीस अधीक्षक, नंदुरबार व दत्ता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले नंदुरबार शहर पोलीस ठाणे व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे. या कारवाईत पोसई छगन चव्हाण, पोसई/भूनेश मराठे, पोहेकॉ जगदीश पाटिल, पोहेकॉ नरेंद्र चौधरी, पोकों/नरेंद्र पाडवी, पोकों/राहुल राठोड, पोहेकों/अमित भरवाड, पोकों/रू पेश पगारे, पोकों/ललीत गवळी, पोकॉ/विवेक ठाकरे, पोकॉ अनिल वसावे, पोकों/विद्येश्वर बिरारी, मपोकों/निंबाबाई वाघमोडे सर्व नेमणुक गुन्हे शोध पथक, नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिर व श्री महालक्षेश्वर शिवालय मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; 24 तासात आरोपीत अटक करून मुद्देमाल जप्त*
June, 06 2026
*विश्व पर्यावरण दिनानिमित्त बीपीसीएलची हरित पुढाकार, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे 100 केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण*
June, 05 2026
*पाचल महागणपती मंदीर येथे अधिकमासा निमित्त जमला वारकरी यांचा मेळा*
June, 05 2026
*जिल्ह्यात सुधारित ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ लागू, पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
June, 05 2026
*नव्या कामगार संहिता नियमांची प्रसिद्धी,45 दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन*
June, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज