ताजा खबरे:
*जिल्ह्यात सुधारित ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ लागू, पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
*नव्या कामगार संहिता नियमांची प्रसिद्धी,45 दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन*
*स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा, गोरेगावात ‘संकल्प 2026-27' अंतर्गत नामजप वही वितरण*
*विरार शहर प्रभाग क्र 6 मधील संरक्षक भिंत बांधून मनसेने दिलेला शब्द पाळला*
*​प्रकाशा येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून (CEO) कामांची पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघडणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नव्या कामगार संहिता नियमांची प्रसिद्धी,45 दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नव्या कामगार संहिता नियमांची प्रसिद्धी,45 दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन*

  • Share:

*नव्या कामगार संहिता नियमांची प्रसिद्धी,45 दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नव्या कामगार संहितेअन्वये महाराष्ट्र शासनाने राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी विविध नियमांची निर्मिती केली असून, हे नियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आले आहेत. या नवीन कामगार संहिता नियमांवर नागरिकांना, कामगारांना आणि संबंधित घटकांना आपल्या सूचना व हरकती अधिकृतपणे मांडण्यासाठी शासनाने 45 दिवसांचा विहित कालावधी दिला आहे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी धुळे श्रीमती मधुरा सूर्यवंशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन कामगार संहितेच्या अंतर्गत ‘महाराष्ट्र वेतन संहिता नियम’ आणि ‘महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम’ 28 एप्रिल 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत. तसेच, ‘महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम’ आणि ‘सामाजिक सुरक्षा संहिता नियम’ 5 मे 2026 रोजी राजपत्रात प्रकाशित करण्यात आले आहेत. सर्व संबंधित घटकांना या नियमांचे अवलोकन करता यावे, यासाठी या सर्व नियमांच्या प्रती “सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय, प्लॉट नं. 231, तळमजला, मीरा हॉस्पिटलजवळ, स्टेशन रोड, धुळे- 424001” येथे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, सदर अधिसुचना महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://mahakamgar.maharashtra.gov.in वर देखील माहिती व अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नियमांच्या संदर्भात नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असल्यास, त्यांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत कामगार कार्यालय, कामगार भवन, सी- 20, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल(BKC),  वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 या पत्त्यावर किंवा ई-मेल mh.labourcodes@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठविण्यात यावे.
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकतींचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित आस्थापना, कामगार संघटना आणि कामगारांनी या नियमांचे अवलोकन करून आपल्या महत्त्वपूर्ण सूचना वेळेत नोंदवाव्यात, असेही सरकारी कामगार अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्ह्यात सुधारित ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ लागू, पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
June, 05 2026
*नव्या कामगार संहिता नियमांची प्रसिद्धी,45 दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन*
June, 05 2026
*स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा, गोरेगावात ‘संकल्प 2026-27' अंतर्गत नामजप वही वितरण*
June, 05 2026
*विरार शहर प्रभाग क्र 6 मधील संरक्षक भिंत बांधून मनसेने दिलेला शब्द पाळला*
June, 04 2026
*​प्रकाशा येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून (CEO) कामांची पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघडणी*
June, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज