ताजा खबरे:
*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*
*ओबीसींच्या आक्रमक जनक्षोभापुढे प्रशासन झुकले, जातीनिहाय जनगणना दुसऱ्या टप्प्यात केली जाणार असल्याचे आश्वासन*
*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*
*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*

  • Share:

*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*
मुंबई(प्रतिनिधी):-गझल मंथन साहित्य संस्था चंद्रपूर यांनी आयोजित केलेले पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन रविवार 7 जून रोजी सकाळी 9 वा पासून सायं 5.30 पर्यंत प्रज्ञा बोधिनी हायस्कूल जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व येथे प्रसिद्ध आणि नवोदित गझलकारांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या संमेलनाला अध्यक्ष म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून युवा गझलकार चेतन पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. युवा गझलकार विशाल मोहिते यांना संस्थेचा "युवा गझलकार -2026" हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.‌ या ‌संमेलनाचे उद्घाटक म्हणून युवा गझलकार स्वप्निल शेवडे उपस्थित राहणार असून गझलनवाज भिमराव पांचाळे यांना "गझल मंथन जीवनगौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीपाद जोशी तर‌ प्रमुख उपस्थिती म्हणून सुधीर महाजन, रवींद्र यशवंतराव (देशमुख), डॉ गिरीश इंगळे, प्रा. हेमंत सुधाकर सामंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गझल मंथन साहित्य संस्थेने खास युवा गझलकारांसाठी गझल स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेतील सहभागींच्या युवा गझलकार प्रातिनिधिक गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना संमेलनात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गझलयात्री संग्रह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. संमेलनात ज्येष्ठ गझलकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच चर्चासत्र आणि पाच दर्जेदार मुशायरे संपन्न होणार आहेत सदर संमेलनाला गझल रसिकांनी उपस्थित राहून दर्जेदार गझलांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गझल मंथन संस्था कोकण उपविभाग प्रमुख संजय कुळये यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*
June, 03 2026
*ओबीसींच्या आक्रमक जनक्षोभापुढे प्रशासन झुकले, जातीनिहाय जनगणना दुसऱ्या टप्प्यात केली जाणार असल्याचे आश्वासन*
June, 03 2026
*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*
June, 03 2026
*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
June, 03 2026
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
June, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज