ताजा खबरे:
*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*
*ओबीसींच्या आक्रमक जनक्षोभापुढे प्रशासन झुकले, जातीनिहाय जनगणना दुसऱ्या टप्प्यात केली जाणार असल्याचे आश्वासन*
*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*
*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*

  • Share:

*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*
मालवण(प्रतिनिधी):-तळगाव गावची कन्या व सध्या शिक्षणासाठी पुणे येथे स्थायिक असणारी उदयोन्मुख बाल कवयित्री कुमारी समीक्षा उमेश तळगांवकर हिच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या "मनातल्या रेषा" या पहिल्या वहिल्या कवितासंग्रहाचे कौतुक करण्यासाठी आणि तिच्या साहित्यिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी काल, गुरुवार 21 मे 2026 रोजी एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बौद्धवाडी येथील समाजमंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि घरगुती वातावरणात संपन्न झाला. 'तळगांव गुणगौरव समिती' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात अनिल तळगांवकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. त्यानंतर समितीचे अध्यक्ष सुभाष मातवणकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून समीक्षाच्या बालवयातील लेखन कौशल्याचे आणि तिच्या साहित्यिक ऊर्जेचे विशेष कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व नेटके सूत्रसंचालन नितिन सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या सत्कार सोहळ्यात सुनिल दळवी यांनी समीक्षासाठी तयार करण्यात आलेल्या सन्मान पत्राचे जाहीर वाचन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समीक्षाचा यथोचित गौरव करण्यात आला. या प्रसंगी देवू हरी कदम, अमोल दळवी, सुनिल दळवी, एकनाथ तळगांवकर आणि लिलाधर तळगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समीक्षाच्या 'मनातल्या रेषा' या संग्रहातील कवितांवर प्रकाश टाकला आणि ग्रामीण भागातून अशा प्रकारे बालसाहित्यिक पुढे येणे ही गावासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. सत्कारमूर्ती बाल कवयित्री कुमारी समीक्षा तळगांवकर हिने आपल्या मनोगतातून या कौतुकाबद्दल 'तळगांव गुणगौरव समिती' मनःपूर्वक आभार मानले व आपल्या संग्रहातील काही सुंदर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी अनिल तळगांवकर यांनी सर्वां उपस्थितांचे तसेच हा सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल तळगाव गुणगौरव समिति विशेष आभार मानले. या सोहळ्याला तळगाव व परिसरातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*
June, 03 2026
*ओबीसींच्या आक्रमक जनक्षोभापुढे प्रशासन झुकले, जातीनिहाय जनगणना दुसऱ्या टप्प्यात केली जाणार असल्याचे आश्वासन*
June, 03 2026
*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*
June, 03 2026
*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
June, 03 2026
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
June, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज