ताजा खबरे:
*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*
*ओबीसींच्या आक्रमक जनक्षोभापुढे प्रशासन झुकले, जातीनिहाय जनगणना दुसऱ्या टप्प्यात केली जाणार असल्याचे आश्वासन*
*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*
*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*

  • Share:

*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
मुंबई(प्रतिनिधी):-जनआक्रोश समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची खारपाडा टोलनाका व मुंबई-गोवा महामार्ग संदर्भात भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी सदर महामार्गाचा हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अखत्यारित येत असल्याने संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सांगितले. दरम्यान, आज NHAI कडून काही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. या कागदपत्रांचे प्राथमिक अवलोकन केल्यानंतर असे दिसून येते की आवश्यक परवानग्या व प्रक्रियांची पूर्तता झाल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नसताना केवळ दिल्ली येथून आदेश प्राप्त झाल्याच्या आधारावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. जनआक्रोश समितीची भूमिका स्पष्ट आहे की, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात घालून, महामार्गावरील अनेक कामे अपूर्ण असताना टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक व अस्वीकार्य आहे. महामार्ग पूर्णत्वास न नेता आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी न करता प्रवाशांकडून टोल आकारणे योग्य ठरत नाही.
खारपाडा टोलनाका तात्काळ बंद करून सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया, सुरक्षा निकष व महामार्गावरील उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावीत, ही आमची मागणी कायम आहे. अन्यथा, प्रवाशांच्या हितासाठी व कायदेशीर बाबींची पडताळणी करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा मार्ग अवलंबेल असा इशारा जनआक्रोश समितीने कोकणकर जनतेच्या वतीने दिला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबईत 7 रोजी रंगणार युवा गझल संमेलन*
June, 03 2026
*ओबीसींच्या आक्रमक जनक्षोभापुढे प्रशासन झुकले, जातीनिहाय जनगणना दुसऱ्या टप्प्यात केली जाणार असल्याचे आश्वासन*
June, 03 2026
*तळगाव गुणगौरव समितीतर्फे बाल कवयित्री समीक्षा तळगांवकर हिचा विशेष गौरव सोहळा संपन्न*
June, 03 2026
*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
June, 03 2026
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
June, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज