*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यापारी असोसिएशन जिल्हा प्रमुखपदी बापू महाजन यांची निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यापारी असोसिएशन जिल्हा प्रमुखपदी बापू महाजन यांची निवड*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यापारी असोसिएशन जिल्हा प्रमुखपदी बापू महाजन यांची निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या व्यापारी असोसिएशन नंदुरबार जिल्हाप्रमुख पदी येथील बापू पांडुरंग महाजन यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते तथा नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी बापू महाजन यांना नियुक्तीपत्र दिले आहे. व्यापारी क्षेत्रातील विविध समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी बापू महाजन प्रयत्न करतील असे गुलाबराव वाघ यांनी सांगितले. व्यापारी असोसिएशनच्या जिल्हा प्रमुखपदी बापू महाजन यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.