ताजा खबरे:
*स्वातंत्र्यवीर सावरकरांना बालवीर चौकात अभिवादन*
*नंदुरबार येथे 30 व 31 मे रोजी दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन*
*महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध, सूचना आणि हरकती यांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्व
*कोकणी हिल परिसरात संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी*
*जनगणनेच्या कार्यात नियुक्त प्रगणकांना, कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच योजना लागू करण्यात यावी—शिक्षक परिषदेची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्वातंत्र्यवीर सावरकरांना बालवीर चौकात अभिवादन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्वातंत्र्यवीर सावरकरांना बालवीर चौकात अभिवादन*

  • Share:

*स्वातंत्र्यवीर सावरकरांना बालवीर चौकात अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी  जुलमी ब्रिटिशांशी लढा देऊन आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करणारे थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गुरुवार 28 मे रोजी  अभिवादन करण्यात आले. बालवीर चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर  सावरकर यांच्या प्रतिमेस ट्रिपल बम महादेव मंदिराचे सेवेकरी बाबूलाल भोई यांनी पुष्पार्पण केले. याप्रसंगी शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभूतपूर्व कार्याला उजाळा दिला. अभिवादन कार्यक्रमास मंडळाचे जेष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, नंदू भोई, शेखर चौधरी, नितीन तावडे, नरेंद्र हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, यांच्यासह राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.  

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*स्वातंत्र्यवीर सावरकरांना बालवीर चौकात अभिवादन*
May, 28 2026
*नंदुरबार येथे 30 व 31 मे रोजी दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन*
May, 27 2026
*महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध, सूचना आणि हरकती यांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्व
May, 27 2026
*कोकणी हिल परिसरात संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी*
May, 27 2026
*जनगणनेच्या कार्यात नियुक्त प्रगणकांना, कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच योजना लागू करण्यात यावी—शिक्षक परिषदेची मागणी*
May, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज