ताजा खबरे:
*रघुवंशी नर्सिंग कॉलेज,नंदुरबार येथे समर इंटर्नशिप प्रोग्राम–2026 सुरवात*
*स्वातंत्र्यवीर सावरकरांना बालवीर चौकात अभिवादन*
*नंदुरबार येथे 30 व 31 मे रोजी दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन*
*महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध, सूचना आणि हरकती यांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्व
*कोकणी हिल परिसरात संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रघुवंशी नर्सिंग कॉलेज,नंदुरबार येथे समर इंटर्नशिप प्रोग्राम–2026 सुरवात*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रघुवंशी नर्सिंग कॉलेज,नंदुरबार येथे समर इंटर्नशिप प्रोग्राम–2026 सुरवात*

  • Share:

*रघुवंशी नर्सिंग कॉलेज,नंदुरबार येथे समर इंटर्नशिप प्रोग्राम–2026 सुरवात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्रीमती विमलताई बेटसिंग रघुवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) समर इंटर्नशिप प्रोग्राम–2026 च्या द्वितीय बॅचचा उद्घाटन व ओरिएंटेशन कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. या 15 दिवसीय समर इंटर्नशिप कार्यक्रमात आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी, नर्सिंग या विविध शाखांमधील एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या सत्रात  दीपप्रज्वलनाने करण्यात आली. इंटर्नशिप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी भूषण  ठोबरे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणाचा आढावा मांडला. या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आरोग्य शिक्षण, आणि आदिवासी आरोग्य संशोधन ही असून विद्यार्थ्यांना संस्थेच्या पालक रुग्णालय असलेल्या छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण व अनुभव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समर इंटर्नशिप कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये समुदाय आरोग्य, आदिवासी आरोग्य विषयक जाणीव, संशोधन कौशल्ये व प्रत्यक्ष आरोग्यसेवेचा अनुभव विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सागितले.
कार्यक्रमाच्या व्हर्टिकल हेड प्रा. योगिनी सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक समजावून सांगितले. या कालावधीत विद्यार्थ्यांना आदिवासी भागातील विविध आरोग्य केंद्रांना शैक्षणिक भेटी देण्यात येणार असून त्या माध्यमातून आदिवासी समाजातील आरोग्यविषयक समस्या, त्यावरील उपचार पद्धती व आरोग्य सेवांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळणार आहे.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची ओळख करून देण्यात आली. यावेळी क्लिनिकल शिक्षक भूषण वळवी व शंकर वसावे यांनी विद्यार्थ्यांना रुग्णालयातील विविध विभागांची माहिती दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण वळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. ममता कोळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रघुवंशी नर्सिंग कॉलेज,नंदुरबार येथे समर इंटर्नशिप प्रोग्राम–2026 सुरवात*
May, 28 2026
*स्वातंत्र्यवीर सावरकरांना बालवीर चौकात अभिवादन*
May, 28 2026
*नंदुरबार येथे 30 व 31 मे रोजी दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन*
May, 27 2026
*महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध, सूचना आणि हरकती यांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्व
May, 27 2026
*कोकणी हिल परिसरात संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी*
May, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज