ताजा खबरे:
*कै.ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचलतर्फे शुभ्रा सुतार हिचा सत्कार*
*बागवेवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश*
*नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव*
*करक कारवली तिठा ग्रामीणआरोग्य केंद्राला, 23 वर्षे इमारत नाही?*
*जामदा प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा,प्रशासनचे धाबे दनानले*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव*

  • Share:

*नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव*
नंदूरबार(प्रतिनिधी):-सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक सक्षमीकरणास चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “व्यंग- अव्यंग विवाह प्रोत्साहन योजना” अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील नवदांपत्यांना प्रोत्साहन अनुदानाचे वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत पात्र विवाहित जोडप्यांना एकूण रुपये 1.50 लाखांचे अनुदान देण्यात येते. त्यामध्ये रुपये 75 हजारांची रक्कम पोस्ट बचत स्वरूपात तसेच रुपये 75 हजारांची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. सदर योजनेत व्यंग आणि अवेंग यांनी विवाह केला तर दीड लाख रुपये आणि दोन्हीही पती-पत्नी व्यंग असतील तर अडीच लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद येथे अर्ज करावा लागतो. सदर कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्रकल्प संचालक तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) गणेशकुमार मोरे यांच्या हस्ते लाभार्थी नवदांपत्यांना धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग नंदकिशोर सूर्यवंशी
उपस्थित होते, या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना समाजामध्ये समान संधी व सन्मान मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपक्रमामुळे सामाजिक समावेशकता व दिव्यांग सक्षमीकरणाला सकारात्मक बळ मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कै.ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचलतर्फे शुभ्रा सुतार हिचा सत्कार*
May, 27 2026
*बागवेवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश*
May, 27 2026
*नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव*
May, 27 2026
*करक कारवली तिठा ग्रामीणआरोग्य केंद्राला, 23 वर्षे इमारत नाही?*
May, 26 2026
*जामदा प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा,प्रशासनचे धाबे दनानले*
May, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज