ताजा खबरे:
*उन्हाळी सुट्टीत सिंधुदुर्गात रिक्षाचालकांची मनमानी, प्रवाशांचे हाल,प्रशासनाचे दुर्लक्ष*
*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास*
*डायल 112 वर विनाकारण कॉल करणाऱ्या इसमास न्यायालयाकडून शिक्षा*
*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास*

  • Share:

*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था  रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-देश चालला डिजिटल क्रांतीकडे आणि कोकणी माणूस आजही रुग्णाला वाहतोय खांद्याकडे अशी काहीशी अवस्था कोकणातील गाव वाडयांची आहे. देश स्वतंत्र झाला, नेते आले  गाड्या आल्या विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा झाल्या, पण रत्नागिरी जिल्ह्यातील आमच्या गावाला हक्काचा पक्का रस्ता देणारा कोणी 'कैवारी' अजून जन्माला आला नाही अशी व्यथा मौजे ओझरवाडी, तिवरे तर्फे देवळेतील ग्रामस्थ विलास रामाणे यांनी मांडली रामचंद्र रामाणे सध्या गंभीर आजारी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज आहे. पण ओझरवाडीत जायला आणि तिथून बाहेर पडायला आजही गाडी जाईल असा पक्का रस्ता नाही. स्थानिकांनी रस्ता करण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा दिली, पण हा  कच्च्या रस्ता होऊन आज तब्बल 8 वर्षे झाली, तरीही याचं डांबरीकरण झालेलं नाही. आज परिस्थिती अशी आहे की, आजारी वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी त्यांना एका कपड्याच्या झोळीत (झोपाळ्यासारखं  करून) टाकून, 500 मीटरचा खडतर डोंगर- दऱ्यांचा रस्ता खांद्यावरून चालत पार करावा लागत आहे6अशा बिकट परिस्थितीतून जर वाटेत काही अघटित घडलं तर याला जबाबदार कोण ?ओझरवाडीतील ग्रामस्थ विलास रामचंद्र रामाणे यांनी मायबाप शासन, खासदार, आमदार, जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य यांना सवाल केला आहे, की आम्ही फक्त निवडणुकीत मतदान करण्यापुरतेच नागरिक आहोत का? आमच्या करामधून (Taxes) मोठा विकास होत असेल, तर तो आमच्या घरापर्यंत का पोहोचत नाही? दुनिया चंद्रावर चालली आहे आणि आम्ही कोकणी माणूस आजही रुग्णाला खांद्यावर वाहून नेतोय, हीच का आमची प्रगती?"
शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आमच्या ओझरवाडी या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे आम्हाला दिलासा द्यावा अशी कळकळीची विनंती ओझरवाडीचे त्रस्त ग्रामस्थ विलास रामाणे यांनी केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*उन्हाळी सुट्टीत सिंधुदुर्गात रिक्षाचालकांची मनमानी, प्रवाशांचे हाल,प्रशासनाचे दुर्लक्ष*
May, 23 2026
*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास*
May, 23 2026
*डायल 112 वर विनाकारण कॉल करणाऱ्या इसमास न्यायालयाकडून शिक्षा*
May, 22 2026
*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
May, 22 2026
*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
May, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज