ताजा खबरे:
*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*
*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*

  • Share:

*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
प्रतिनिधी(प्रतिनिधी):-महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या मुंबई विभागाच्या वतीने नेरळ, कर्जत, खोपोली आणि बदलापूर विभागातील गॅंगमन व ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप करण्यात आले. पक्षप्रमुख राज ठाकरे तसेच अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेप्रती आत्मीयता, विश्वास आणि एकजूट अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मुंबई विभाग अध्यक्ष प्रथमेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. रेल्वे रुळांवर कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने टोप्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुंबई विभाग उपाध्यक्ष रवी मोडक यांनीही सक्रिय सहभाग घेत कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
रेल्वे कामगार हे रेल्वे व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, उन्हाळा, पावसाळा किंवा प्रतिकूल परिस्थितीतही ते सातत्याने सेवा बजावत असतात. अशा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संघटना कायम उभी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच भविष्यातही कामगारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमावेळी निलेश सावंत, विजय सिंग, विजय पांडे, विश्वनाथ लदगे, केतन धुळे, निलेश पडवळ, संदीप कुशवा आणि काशिनाथ बल्लाळ आदी सहकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला कामगारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संघटनेच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
May, 22 2026
*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
May, 22 2026
*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*
May, 22 2026
*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
May, 22 2026
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन*
May, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज