ताजा खबरे:
*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*
*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*

  • Share:

*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना 2026-27 अंतर्गत 03-नंदुरबार व 04- नवापूर विधानसभा क्षेत्रातील विविध कामांसाठी कंत्राटदारांचे नामनिर्देशन (Empanelment) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र कंत्राटदारांनी 29 मे 2026 पर्यंत आवेदन पत्रे सादर करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी  नंदुरबार भाग, नंदुरबार उषाराणी देवगूणे -दहिकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या योजनेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री, इंधन व मनुष्यबळासाठी प्रति तासिका दर ई-निविदेद्वारे मागविण्यात आले होते. प्राप्त निविदांमधील न्यूनतम दराला (L1 Rate) जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली असून, तोच दर या प्रक्रियेसाठी आधारभूत मानण्यात आला आहे. अर्ज करताना कंत्राटदारांनी ज्या विधानसभा क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्या क्षेत्राचा प्राधान्यक्रम अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत 10 हजार रुपयांचा धनाकर्ष (Demand Draft) जोडणे बंधनकारक आहे.
याशिवाय कार्यकारी अभियंता,पंतप्रधान ग्रामसडक योजना, नंदुरबार यांच्या नावे 15 लाख रुपयांची मुदत ठेव पावती (FDR) जमा करावी लागणार आहे. पात्र कंत्राटदारांनी सर्व आवश्यक तांत्रिक व कायदेशीर कागदपत्रांसह अर्ज निश्चित मुदतीत सादर करावेत. अधिक माहितीसाठी उपविभागीय अधिकारी नंदुरबार भाग, नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्रीमती  देवगूणे-दहिकर यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
May, 22 2026
*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
May, 22 2026
*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*
May, 22 2026
*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
May, 22 2026
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन*
May, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज