ताजा खबरे:
*डायल 112 वर विनाकारण कॉल करणाऱ्या इसमास न्यायालयाकडून शिक्षा*
*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*
*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डायल 112 वर विनाकारण कॉल करणाऱ्या इसमास न्यायालयाकडून शिक्षा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डायल 112 वर विनाकारण कॉल करणाऱ्या इसमास न्यायालयाकडून शिक्षा*

  • Share:

*डायल 112 वर विनाकारण कॉल करणाऱ्या इसमास न्यायालयाकडून शिक्षा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धडगाव पोलीस ठाणे येथे नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार पो.कॉ. प्रतिक सुनिल पिंपरे हे दि.28 एप्रिल 2022 रोजी डायल 112 धडगाव पोलीस स्टेशन एम.डी.टी. बिट मार्शल-2 डयुटीवर असतांना संध्याकाळी 5.45 वाजता एम.डी.टी. बिट मार्शल-2 वर जिल्हा परिषद कात्री शाळेजवळ नारसिंग नामक या व्यक्तिस भाऊ त्रास देत असून शिवीगाळ करीत आहे अशी तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने तक्रारदार हा गौऱ्या गावी असल्याची माहिती घेत पो.कॉ. प्रतिक पिंपरे व सहकारी अंमलदार असे शासकीय वाहनाने तात्काळ रवाना होवून घटनास्थळी पोहचले होते. त्यावेळी एक इसम सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करुन शांततेचा भंग करतांना पोलीसांना दिसला होता. घटनास्थळी गेलेल्या पोलीसांनी सदर इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नारसिंग असे सांगून त्यानेच डायल-112 वर कॉल केल्याचे सांगितले होते. त्यास डायल-112 वर कॉल करण्याचे कारण विचारले असता तो दारुच्या नशेत असल्याने त्याने काही एक समर्पक असे उत्तर दिले नव्हते. तसेच सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली पोलीसांच्या निदर्शनास आली नाही. सदर व्यक्तिने दारुच्या नशेत पोलीसांना विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने डायल 112 वर कॉल केल्याचे समजले होते, नारसिंगने दारुचे सेवन केले असलेबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी लेखी अभिप्राय दिल्याने त्याअन्वये नारसिंग बोंडा पराडके, वय- 32 वर्ष, रा.गौऱ्याचा कामोदपाडा ता. धडगाव जि. नंदुरबार याच्याविरुध्द धडगाव पोलीस ठाणे येथे फिर्यादी पो.कॉ./प्रतिक सुनिल पिंपरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 126/ 2022, भा.द.वि. कलम 182, महा. दा.अधि.85(1) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 112/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास धडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पो.ना. स्वप्निल रमेशगिर गोसावी यांनी करत आरोपी नारसिंग बोंडा पराडके याच्याविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, धडगाव यांचे न्यायालयात सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, धडगाव भुषण वाढई यांचे समक्ष झाली. त्यात फिर्यादी व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन साक्षी पुराव्याचे आधारे आरोपी नारसिंग बोंडा पराडके याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, धडगाव यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110,112 अन्वये दोषी ठरवत अधिनियमाचे कलम 117 अन्वये प्रत्येक कलमान्वये रुपये 200 दंड असा एकुण रुपये 400 दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. धरमसिंग वळवी यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते, तसेच पैरवी अंमलदार पो.कॉ. देवमन चौधरी आणि पो.हे.कॉ. शैलेंद्र प्रकाश जाधव यांनी कामकाज पाहीले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डायल 112 वर विनाकारण कॉल करणाऱ्या इसमास न्यायालयाकडून शिक्षा*
May, 22 2026
*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
May, 22 2026
*मनसे रेल्वे कामगार सेनेकडून गॅंगमन आणि ट्रॅकमन कर्मचाऱ्यांसाठी टोप्यांचे वाटप*
May, 22 2026
*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, नंदुरबार व नवापूर साठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन*
May, 22 2026
*आंबिवाडी प्रीमियर लीग (APL)- 2026 (पर्व 2 रे)- कृतज्ञता, एकजूट आणि संकल्प यांचा त्रिवेणी संगम*
May, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज