*"मधाचे गाव तळवडे" संभाजीनगर येथे जागतिक मधमाशा पालन दिन कार्यक्रमाला सुरेश गुडेकर यांची उपस्थिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"मधाचे गाव तळवडे" संभाजीनगर येथे जागतिक मधमाशा पालन दिन कार्यक्रमाला सुरेश गुडेकर यांची उपस्थिती*
*"मधाचे गाव तळवडे"संभाजीनगर येथे जागतिक मधमाशा पालन दिन कार्यक्रमाला सुरेश गुडेकर यांची उपस्थिती*
पाचल(प्रतिनिधी):-जागतिक मधमाशा पालन दिन संभाजी नगर "मधाचे गाव तळवडे" या गावातील मधुमक्षिका पालन करू इच्छुक असणारे आणि ज्या शेतकऱ्यांनी मधमाशी पालन व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केले, अशा शेतकऱ्यांनी 20 मे 2026 रोजी संभाजी नगर (जिल्हा अहमदनगर) येथे जागतिक मधमाशा दिन कार्यक्रमाला उपस्थित राहून याचा लाभ घेतला. या कार्यक्रमात मधुमक्षिका पालन व्यवसायातबाबत अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला गाव विकास अधिकारी मंगेश जाधव, सुरेश गुडेकर, सुहास काका सप्रे, संतोष खानविलकर, शरद मोरे, दिलिप जाधव, सौ. समिधा आगटे, आगटे गुरूजी, सौ. जंगम, किंजळसकर आदि शेतकरी उपस्थित होते.



