ताजा खबरे:
*लायन्स क्लब सेक्रेटरी दिनेश वाडेकर प्लॅटिनम आणि डायमंड पुरस्काराने सन्मानित*
*जामदा प्रकल्प काजिर्डा येथे मुंबईकर आणि गावकरी यांची विषेश सभा संपन्न*
*दीड कोटींपर्यंतच्या उलाढालीसाठी आता केवळ 'नोंदणी प्रमाणपत्र' आवश्यक-सपना गोडसे पाटील*
*शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावे-प्रकाश सोनवणे*
*मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि परवाना,अमृत संस्थेचा सुवर्णसंधी उपक्रम-योगेश अहिरे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*लायन्स क्लब सेक्रेटरी दिनेश वाडेकर प्लॅटिनम आणि डायमंड पुरस्काराने सन्मानित*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*लायन्स क्लब सेक्रेटरी दिनेश वाडेकर प्लॅटिनम आणि डायमंड पुरस्काराने सन्मानित*

  • Share:

*लायन्स क्लब सेक्रेटरी दिनेश वाडेकर प्लॅटिनम आणि डायमंड पुरस्काराने सन्मानित*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नुकतेच पुणे येथे लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक 3234H 2 च्या बहुप्रांती अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये विविध प्रांतातून आलेले सर्व लायन्स पदाधिकारी, तसेच उत्कृष्ट सेवा कार्य करणाऱ्या सदस्यांना  विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लायन्स क्लब नंदुरबारचे सेक्रेटरी लायन दिनेश वाडेकर यांना आपत्ती व्यवस्थापन या प्रोजेक्टसाठी प्रांताचा प्लॅटिनम सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच क्लबकडून घेण्यात येणाऱ्या Humanity अंतर्गत spine surgary प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला होता.या कार्याची दखल घेत प्रांत कडून त्यांना daimond पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.तसेच याच अधिवेशनात ला. शेखर कोतवाल यांना शायनिंग स्टार ऑफ लायनीझम, तसेच लायन दिलीप जैन यांना देखील शायनिंग स्टार ऑफ लायनीजम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार प्रदान करताना मल्टिपल कौन्सिल चेअर पर्सन लाईन विजय सारडा, मल्टिपल कौन्सिल सेक्रेटरी लायन गिरीश सिसोदिया,  इंटरनॅशनल डायरेक्टर जितेंद्र मेहता, मल्टिपल कौन्सिल चेअर पर्सन इलेक्ट्रिक भरत भळकट यांच्या उपस्थितीत लायन्स सेक्रेटरी दिनेश वाडेकर यांच्या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामुळे ला. दिनेश वाडेकर, ला. शेखर कोतवाल, ला. दिलीप जैन यांचे सर्व समाज माध्यम आणि मित्र परिवारातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*लायन्स क्लब सेक्रेटरी दिनेश वाडेकर प्लॅटिनम आणि डायमंड पुरस्काराने सन्मानित*
May, 20 2026
*जामदा प्रकल्प काजिर्डा येथे मुंबईकर आणि गावकरी यांची विषेश सभा संपन्न*
May, 20 2026
*दीड कोटींपर्यंतच्या उलाढालीसाठी आता केवळ 'नोंदणी प्रमाणपत्र' आवश्यक-सपना गोडसे पाटील*
May, 20 2026
*शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावे-प्रकाश सोनवणे*
May, 20 2026
*मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि परवाना,अमृत संस्थेचा सुवर्णसंधी उपक्रम-योगेश अहिरे*
May, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज