ताजा खबरे:
*दीड कोटींपर्यंतच्या उलाढालीसाठी आता केवळ 'नोंदणी प्रमाणपत्र' आवश्यक-सपना गोडसे पाटील*
*शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावे-प्रकाश सोनवणे*
*मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि परवाना,अमृत संस्थेचा सुवर्णसंधी उपक्रम-योगेश अहिरे*
*नंदुरबार सायबर पोलिस ठाणे यांची कामगिरी,फसवणूक झालेली लाखो रुपयांची रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून दिली*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 19/05/2025 रोजी मान्सुनपुर्व आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने आयोजित मॉकड्रिल / रंगीत तालीम आयोजित केलेबाबत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार सायबर पोलिस ठाणे यांची कामगिरी,फसवणूक झालेली लाखो रुपयांची रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून दिली*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार सायबर पोलिस ठाणे यांची कामगिरी,फसवणूक झालेली लाखो रुपयांची रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून दिली*

  • Share:

*नंदुरबार सायबर पोलिस ठाणे यांची कामगिरी,फसवणूक झालेली लाखो रुपयांची रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून दिली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तक्रारदार सचिन हिरालाल महाजन, रा. मु.पो. सोनवद, ता. शहादा, जि. नंदुरबार यांची अज्ञात सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. सदर प्रकरणात तक्रारदार यांची एकूण 3 लाख 34 हजार 255 रुपये इतकी फसवणूक झाली होती. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तक्रारदार यांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 तसेच सायबर पोलीस ठाणे, नंदुरबार येथे तक्रार नोंदविली.
तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन सायबर पोलीस ठाणे, नंदुरबार यांनी तात्काळ तांत्रिक तपास करून संबंधित बँका व वित्तीय संस्थांशी समन्वय साधला. तत्पर व प्रभावी कार्यवाहीमुळे फसवणूक झालेल्या रकमेपैकी रु. 2 लाख 40 हजार 549 रुपये इतकी रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात आली आहे.
सायबर पोलीस ठाणे, नंदुरबार यांच्या जलद कार्यवाहीमुळे तक्रारदार यांना मोठा दिलासा मिळाला असून, वेळेत तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळण्याची शक्यता अधिक वाढते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पोलीस अधीक्षक सो. नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सो, अशित कांबळे, नंदुरबार यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर सायबर पोलीस स्टेशन, नंदुरबार यांच्या नेतृत्वाखाली सदरची कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर बडगुजर, यांनी विशेष प्रयत्न केले.
नागरिकांना आवाहन कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, OTP/CVV / बँकिंग माहिती कोणासही शेअर करू नये, स्क्रीन शेअरिंग अॅप डाउनलोड करू नये. सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर व बनावट कॉलपासून सावध राहावे, आपल्या मोबाईलवर आलेली APK File यावर क्लिक अथवा डाऊनलोड करु नये तसेच सदरची APK File कोणासही पुढे फॉरवर्ड करु नये. तसेच Digital Arrest संदर्भात आलेले कॉल्स यांना घाबरुन न जाता पोलीसांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन सायबर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येत आहे.
ऑनलाईन फसवणूक झाल्यास विलंब न करता तात्काळ NCCRP पोर्टल www. cybercrime.gov.in किंवा 1930 हेल्पलाईन वर तक्रार नोंदवावी. नागरिकांच्या जनजागृतीमुळे व त्वरित तक्रारीमुळे सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दीड कोटींपर्यंतच्या उलाढालीसाठी आता केवळ 'नोंदणी प्रमाणपत्र' आवश्यक-सपना गोडसे पाटील*
May, 20 2026
*शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावे-प्रकाश सोनवणे*
May, 20 2026
*मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि परवाना,अमृत संस्थेचा सुवर्णसंधी उपक्रम-योगेश अहिरे*
May, 20 2026
*नंदुरबार सायबर पोलिस ठाणे यांची कामगिरी,फसवणूक झालेली लाखो रुपयांची रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून दिली*
May, 20 2026
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 19/05/2025 रोजी मान्सुनपुर्व आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने आयोजित मॉकड्रिल / रंगीत तालीम आयोजित केलेबाबत*
May, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज