ताजा खबरे:
*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*
*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*
*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*

  • Share:

*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ, तळवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमध्ये परिसरातील अनेक संघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक — [Activ REX लांजा]
तर द्वितीय क्रमांक —[एकता 11 आडीवरे] यांनी पटकावला. विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला प्रमुख उपस्थिती म्हणून राजापूर सभापती सौ. नंदिनी कदम, पंचायत समिती सौ. अपेक्षा मासये, सौ. सिद्धाली मोरे तसेच तळवडे गावचे सरपंच सौ.गायत्री साळवी, उपसरपंच- यशवंत साळवी, सामाजिक कार्यकर्ते संदिप बारस्कर, युवासेना नेते सुनिल गुरव, यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच अंतिम सामन्यास मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती लावली. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी मंडळाचे सभासद अरविंद सावंत, सुहास कोलते, संदेश गुरव, गौरव खावडकर, किरण पळसमकर, प्रविण आंब्रस्कर, करण पराडकर, अमोल कोलते, यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीमुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याबद्दल जनकल्याण प्रतिष्ठान मंडळातर्फे सर्व सहभागी संघ, ग्रामस्थ, प्रेक्षक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
May, 20 2026
*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*
May, 20 2026
*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*
May, 20 2026
*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
May, 19 2026
*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
May, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज