ताजा खबरे:
*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*
*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*
*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*

  • Share:

*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*
धोपेश्वर(प्रतिनिधी):-राजापूर टेनिस क्रिकेटचा 'जय- वीरू' पॅटर्न देवेंद्र आणि प्रथमेश कदम! बारसू- धोपेश्वरच्या मातीतून उमललेली क्रिकेटची दोन अनमोल रत्ने! राजापूर तालुक्यात टेनिस क्रिकेटचा विषय निघाला आणि 'कदम बंधू' यांचे नाव आले नाही, असे कधी होणारच नाही. बारसू-धोपेश्वर गावचे हे दोन सख्खे भाऊ आज संपूर्ण राजापूर आणि कोकणच्या टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या अष्टपैलू खेळाने आणि अफाट कौशल्याने एक वेगळी ओळख निर्माण करुन आहेत.  ‌लहानपणापासूनच मनात क्रिकेटचे वेड जपणाऱ्या या दोघांनी आज कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यशाचे एक नवे शिखर गाठले आहे.
मोठे बंधू  देवेंद्र कदम (द वॉल आणि अष्टपैलू खेळाडू)‌ गावाच्या संघातून खेळायला सुरुवात केल्यानंतर देवेंद्र कदम यांनी आपल्या खेळाचा आलेख नेहमीच उंचावत ठेवला. एक 'लेफ्टी फलंदाज' म्हणून त्यांची स्टायलिश फलंदाजी पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. मैदानाच्या चारी बाजूंना फटकेबाजी करण्याची त्यांची शैली अफाट आहे. फलंदाजीसोबतच त्यांची अचूक आणि भेदक गोलंदाजी विरोधी संघाच्या चांगल्या - चांगल्या फलंदाजांना शांत ठेवते. आपल्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीने त्यांनी अनेकदा सामन्याचा नूर पालटवला आहे.
त्याचे छोटे बंधू प्रथमेश कदम (उगवता तारा आणि धडाकेबाज फलंदाज) मोठे भाऊ देवेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रथमेश यांनी क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले. भावाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रथमेश यांनी स्वतःचा खेळ इतका विकसित केला आहे की, आज ते एक उत्कृष्ट आणि स्फोटक फलंदाज म्हणून नावारूपास आले आहेत. कठीण प्रसंगात संयम राखून आणि गरज पडेल तेव्हा आक्रमक फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्याची ताकद प्रथमेश यांच्यात आहे. या दोन्ही बंधूंची ताकद जेव्हा मैदानावर एकत्र येते, तेव्हा विरोधी संघाची रणनीती अपयशी ठरते. दोघांनी मिळून आपल्या बारसू -धोपेश्वर गावच्या संघाला कित्येक मानाच्या स्पर्धा 'एकहाती' जिंकून दिल्या आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल केवळ राजापूर पुरती मर्यादित राहिलेली नाही.
मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठेची आणि नामांकित समजली जाणारी 'सुप्रिमो'  (Supremo) सारख्या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेतही या दोन बंधूंनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. एवढ्या मोठ्या मंचावर जाऊन खेळणे आणि गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाने उंचावणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. "मैदानावर धावपट्टीच्या दोन टोकांवर जेव्हा हे दोन भाऊ उभे असतात, तेव्हा ते फक्त धावा काढत नसतात, तर बारसू-धोपेश्वर गावच्या स्वाभिमानाची आणि यशाची नवी कहाणी लिहीत असतात. राजापूर टेनिस क्रिकेटचै अभिमान असलेले ‌ ‌‌देवेंद्र कदम आणि प्रथमेश कदम या जोडगोळीचा खेळ असाच बहरत राहो  पुढील क्रिकेट प्रवासासाठी आणि भावी वाटचालीसाठी
तालुक्यातील टेनिस क्रिकेट प्रेमी व प्रेक्षकांनी दोघा बंधूना मनापासून  शुभेच्छा दिल्या आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
May, 20 2026
*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*
May, 20 2026
*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*
May, 20 2026
*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
May, 19 2026
*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
May, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज