ताजा खबरे:
*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
*जागतिक मधमाशी दिन, पर्यावरण संतुलनासाठी मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक*
*मुंबई गोवा महामार्गावर टोल‌ वसुली सुरु, जन‌आक्रोश समितीतर्फे सोमवार 25 मे रोजी खारपाडा टोलच्या विरोधात "ठिय्या आंदोलन"*
*पेंडखळे धनगरवाडीतील ग्रामस्थांची जगण्यासाठी धडपड, रस्ता पाणी समस्या सोडविण्याची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*

  • Share:

*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातिल मूर या गावी चार ते पाच गावांना जोडनारा रस्ता या रस्त्यावरती मूर कोलते वाडी  नदीवरती होवू घातलेला पुल तब्बल दोन वर्ष होवून तिसरे वर्ष लागले तरी आज तगायत तो पुल पूर्णतेकडे जाईल की नाही ह्या कडे सर्व गावांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन वर्ष अपूऱ्या अवस्थेत राहिलेला पुल कॉन्ट्रॅक्टर राजेश सावंत यांनी दीवाळीच्या आस पास काम चालू केले. त्याला आज तब्बल सहा / सात महिने झाले. तरी बांधकाम अपुरेच आहे. त्या फुलाची दोन्ही बाजूची साईड बांधकाम करण्याची अपूरीच आहे. बांधकाम करणारे कामगार वर्ग दिवसभर काम न करता बसून असतात. त्यांना विचारले असता आम्ही काम कसे करायचे मटीरीअल व मसनरी आम्हाला जाग्यावरती मिळत नाही तर काम कसे करायचे असे सांगण्यात येत आहे. ह्याकडे बांधकाम विभागाचे सुद्धा लक्ष नाही. असे दिसून येत आहे. गेले तिन वर्ष अनेक तक्रारी करून सुद्दा कोणीही प्रशासन जागे होत नाही. त्यामूळे सर्व जनतेचे आता असे बोल आहेत की ह्या पुलाच्या कारभारामध्ये अनेक दिग्गज मोठ्या माणसांचे हात आहेत की काय असा सवाल विचारला जात आहे. अवकाळी पाऊस चालू झाला आहे. जर का हा पाऊस मोठ्या प्रमाणात चालू झाला तर चार / ते पाच गांव दळन वळन पासून वंचीत रहाणार हे मात्र नक्कीच. पंधरा मे नंतर कोणत्याही रस्त्यावरती डांबर घातले जात नाही. हा बांधकाम खात्याचा नियम आहे. कारण ते डांबरी करण पाऊसा मूळे टीकू शकत नाही. ते सर्व उकसून वरती येवू शकते. असे असताना हा पुल अजून बांधकामा स्वरूपात सर्व संभ्रमात आहे. मूर कोलते वाडी हा पुल जर का झाला नाही तर पाचल बाजार पेठेशी संबंदीत असलेले हे गाव त्यांचा वाहतूकीचा संपर्क तुटणार आहे. तसेच आता पंधरा दिवसात शाळा, कॉलेजे चालू होतिल त्यामुळे शाळकरी मुलांचे मोठे हाल होणार. ह्यात काय शंका नाही. असे झाल्यास कोळंब, काजिर्डा, राणेवाडी, जांभवडे, मूर वरचीवाडी, मूर शेटयेवाडी, गुरव वाडी, साळवी वाडी, अशा अनेक जनतेचे दळण वळणाचे हाल होणार आहेत. तेंव्हा ह्या दोन दिवसात जर का पुलाचे काम चालू करून पूर्णतेकडे न नेल्यास सर्व जनता जनार्धन एकवटून प्रशासनचे व कॉन्ट्रॅटरचे झाकलेले डोळे उडण्यासाठी वेळ लागणार नाही असा इशारा जनता देत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
May, 19 2026
*"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत*
May, 19 2026
*जागतिक मधमाशी दिन, पर्यावरण संतुलनासाठी मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक*
May, 19 2026
*मुंबई गोवा महामार्गावर टोल‌ वसुली सुरु, जन‌आक्रोश समितीतर्फे सोमवार 25 मे रोजी खारपाडा टोलच्या विरोधात "ठिय्या आंदोलन"*
May, 19 2026
*पेंडखळे धनगरवाडीतील ग्रामस्थांची जगण्यासाठी धडपड, रस्ता पाणी समस्या सोडविण्याची मागणी*
May, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज