*पाचलची कन्या कु.शुभ्रा परशुराम सुतार ही 10 वी परिक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाचलची कन्या कु.शुभ्रा परशुराम सुतार ही 10 वी परिक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम*
*पाचलची कन्या कु.शुभ्रा परशुराम सुतार ही 10 वी परिक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम*
पाचल(प्रतिनिधी):-माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेत शांताराम भट इंग्लिश मिडीयम स्कूल ओणी ता. राजापूर विद्यार्थिनी कु शुभ्रा परशुराम सुतार पाचल (दिवाळवाडी) हिने 98.40% गुण मिळवून राजापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
कु शुभ्रा परशुराम सुतार हि पाचल पंचक्रोशीतील प्रसिद्ध डॉ श्रावणी सुतार व डॉ परशुराम सुतार यांची कन्या आहे. लहानपणापासूनच शुभ्रा अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे. ती सोशल मीडिया म्हणजे मोबाईलचा वापर अजूनपर्यंत करत नाही हे तिच्या यशामागचे मुख्य कारण आहे. तिने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.