ताजा खबरे:
*पाचलची कन्या कु.शुभ्रा परशुराम सुतार ही 10 वी परिक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम*
*8मे रोजी श्री क्षेत्र टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न*
*खुनाचा आरोपीतास पकडण्यात नंदुरबार रेल्वे पोलीसाना यश*
*लाच देणे-घेणे गंभीर गुन्हा,सीबीआयची नंदुरबारपासून विशेष जनजागृती मोहीम सुरू*
*ओझर हायस्कूलची 100 % निकालाची परंपरा कायम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खुनाचा आरोपीतास पकडण्यात नंदुरबार रेल्वे पोलीसाना यश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खुनाचा आरोपीतास पकडण्यात नंदुरबार रेल्वे पोलीसाना यश*

  • Share:

*खुनाचा आरोपीतास पकडण्यात नंदुरबार रेल्वे पोलीसाना यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 12 मे 2026 रोजी भिवंडी काईम ब्रेन्च यांनी फोनव्दारे कळविले की, दिनांक 12 मे 2026 रोजी भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे एक अनोळखी महिला, वय 25 ते 30 वर्ष जळालेल्या स्थितीत मिळून आल्याने अमस्मात मृत्यु क. 36/2026 कलम 194 भा.ना.सु.सं. 2023 प्रमाणे मर्ग दाखल करण्यात आला आहे. सदर मर्गच्या तपासा मध्ये सदर अनोळखी महिला हिचा खुन झाल्याचा धागेदोरे भिवंडी काईम ब्रेन्च यांना मिळाले वरून सदर मयत महिलेचा खुन करणारा संशईत आरोपी हा त्याचे मुळ गावी झारखंड येथे भिवंडी येथून झारखंड येथे जाण्यासाठी ट्रेन नंबर 19007 डा. सुरत भुसावळ एक्स. ने पलायन करीत असल्याचे भिवंडी काईम बॅन्च यांना आरोपीच्या मोबाईल लोकेशन वरून समजल्याने भिंवडी काईम बॅन्च यांनी सदर संशयीत आरोपीचा शोध घेणेकामी आमच्याशी संपर्क साधल्याने GRP/RPF नंदुरबार पोलीस स्टाफ असे संयुक्त नंदुरबार रेल्वे स्थानकावर सापळा रचून सदरची ट्रेन नंदुरबार रेल्वे स्थानकावर आल्यावर GRP/RPF नंदुरबार पथकाने सदरची ट्रेन येताच अवघ्या 5 मिनीटात सर्च करून गर्दीच्या लाटेतून आरोपीचा शोध घेवून ताब्यात घेतले व सदर आरोपीतास त्याचे नांव, गावं विचारले असता त्याने त्याचे नांव व्दारका प्रसाद वर्मा, वय 35 वर्ष, राह. झारखंड असे सांगितले व सदर महिलाचा खुन केल्याची कबुली दिली होती. सदर सशईत आरोपीतास पुढील तपासकामी भिवंडी काईम ब्रेन्च यांना सुर्पद करण्यात आला आहे. सदरची कोतुकास्पद कामगिरी मा पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग मनमाड यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोउनि/प्रदीप सोनवणे, रेसुब रेसुब निरीक्षक/बंसत रॉय, श्रेपोउनि/विकास पाटील, सफौ/मुजीब शेख, पोहवा/113 प्रकाश गोसावी, पोना/604 जितेंद्र चौधरी, पोहवा /103 राजेश घोराडे, पोशि/रविंद्र जाधव तसेच रेल्वे सुरक्षा बल पोस्ट नंदुरबार येथील उपनिरी/अमित यादव, हेकों/प्रग्नेश मांगेला, प्रदीप भोईटे, मोंटू राम मिना यांच्या सयुक्त पणे केलेली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पाचलची कन्या कु.शुभ्रा परशुराम सुतार ही 10 वी परिक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम*
May, 13 2026
*8मे रोजी श्री क्षेत्र टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न*
May, 13 2026
*खुनाचा आरोपीतास पकडण्यात नंदुरबार रेल्वे पोलीसाना यश*
May, 13 2026
*लाच देणे-घेणे गंभीर गुन्हा,सीबीआयची नंदुरबारपासून विशेष जनजागृती मोहीम सुरू*
May, 12 2026
*ओझर हायस्कूलची 100 % निकालाची परंपरा कायम*
May, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज