ताजा खबरे:
*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*

  • Share:

*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील फेब्रुवारी 2026 मधील एस. एस.सी.बोर्ड परीक्षेतील विद्यालयाचा निकाल 96.77% लागला असून कोरीट केंद्रातून सुवर्णा डिगंबर पाटील हिने 95% गुण संपादन करत प्रथम क्रमांकाने, मानसी महेश पाटील 93.60 % गुण मिळवून द्वितीय तर देवर्षी काशिनाथ पाटील हिने 93.20% गुण मिळवत तृतीय क्रमांक कोरीट केंद्रात पटकावला. विद्यालयातील 14 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह तर 9 विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले. विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे केंद्रातील व विद्यालयातील प्रथम सुवर्णा पाटील हीचा पालकांसमवेत मुख्याध्यापक डी. डी.साळुंके व शिक्षक-शिक्षकेतर वर्गाकडून यथोचित सन्मान करण्यात आला. यशस्वीतांना मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, उपशिक्षक सी. व्ही.नांद्रे,वर्ग शिक्षक डी.बी. भारती, एम.डी. नेरकर वाय.डी. बागुल,एम.एस. मराठे, ए.एस. बेडसे,व्ही.बी.अहिरे, एस.एच. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे शालेय समितीचे अध्यक्षा शैलजा देवरे सचिव नरेंद्र देवरे कोषाध्यक्ष सतीश देवरे, सर्व पदाधिकारी व विखरण, नाशिंदा, बोराळा, खापरखेडा या गावातील, पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकासह अभिनंदन केले जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
June, 11 2026
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
June, 11 2026
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
June, 11 2026
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
June, 11 2026
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
June, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज