ताजा खबरे:
*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*

  • Share:

*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
​शहादा(प्रतिनिधी):-शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण' शिबिराने अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर केला आहे. या शिबिरात शहादा आणि तळोदा तालुक्यातील एकूण 77 पात्र लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम हात आणि पाय बसवून त्यांना सन्मानाने चालण्याचे बळ देण्यात आले. ​5 मे रोजी आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यात सर्वात महत्त्वाचा आणि कौतुकास्पद उपक्रम म्हणजे कै. कलावती पाडवी फाउंडेशन, एलआयएमसीओ ट्रस्ट आणि मध्य प्रदेशातील एस.आर.एस. ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिर. अपघातात किंवा अन्य आजारांमुळे आपले हात-पाय गमावलेल्या बांधवांना दैनंदिन जीवन जगताना मोठ्या अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात ​शहादा येथिल 45 पात्र लाभार्थ्यांना लाभ तर ​तळोदा येथिल 32 पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासह 200 पेक्षा जास्त रुग्णांची तज्ज्ञांमार्फत शारीरिक तपासणी. ​या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. ज्या रुग्णांना कॅलिपर्सची आवश्यकता होती, त्यांचे जागीच मोजमाप घेण्यात आले. कृत्रिम अवयव मिळाल्यानंतर अनेक रुग्णांनी चालण्याचा आणि वस्तू उचलण्याचा सराव केला. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद ओसंडून वाहत होता. आता आम्हीही सामान्य माणसाप्रमाणे स्वतःची कामे स्वतः करू शकू, अशी भावना अनेक रुग्णांनी व्यक्त केली. ​आमदार राजेश पाडवी यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या 'कै. कलावती पाडवी फाउंडेशन'च्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून जनसेवेचा अखंड वारसा जपला जात आहे. केवळ कृत्रिम अवयवच नव्हे, तर ​हृदयरोग आणि इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशातील मोठ्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळवून दिले जातात.​क्षेत्रातील हजारो गरजू रुग्णांना या फाउंडेशनने आजवर आरोग्य कवच पुरवले आहे. ​वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता, समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून राबवलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून आणि लाभार्थ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. यावेळी आमदार राजेश पाडवी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा मकरंद पाटील उपनगराध्यक्ष माधवी पाटील शहादा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, सुनिल पाटील, विनोद जैन, विशाल पाटील मोतीलाल जैन नगरसेवक कल्पेश पटेल तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय  परदेशी तळोदा शहराध्यक्ष गौरव आणि जितेंद्र सूर्यवंशी नारायण ठाकरे दरबार योजनेचे प्रमुख डॉ किरण पावरा स्विय्य सहाय्यक हेमराज पवार अनिल ठाकरे याच्यासह आजी -माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
June, 11 2026
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
June, 11 2026
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
June, 11 2026
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
June, 11 2026
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
June, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज