ताजा खबरे:
*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे विशेष अस्थिमज्जा जुळवणी तपासणी शिबिर, 12 मे रोजी मोफत तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन-डॉ. विनय सोनावणे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे विशेष अस्थिमज्जा जुळवणी तपासणी शिबिर, 12 मे रोजी मोफत तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन-डॉ. विनय सोनावणे*

  • Share:

*नंदुरबार येथे विशेष अस्थिमज्जा जुळवणी तपासणी शिबिर, 12 मे रोजी मोफत तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन-डॉ.विनय सोनावणे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” संकल्प सप्ताहानिमित्त राज्यभर थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने महिला रुग्णालयाच्या बाल विकास व उपचार विभागात विशेष अस्थिमज्जा जुळवणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनावणे यांनी दिली आहे. हे शिबिर मंगळवार, दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता महिला रुग्णालय (नंदुरबार) येथील पहिल्या मजल्यावरील बाल विकास व उपचार विभागात होणार आहे. या शिबिरात 15 वर्षांखालील थॅलेसेमिया मेजर, सिकलसेल आणि अस्थिमज्जा निकामी होण्याच्या आजाराने बाधित बालकांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी डीकेएमएस इंडिया, थॅलेसेमिया पालक संघटना आणि अवंता फाउंडेशन, चहार्डी यांचे सहकार्य लाभले असून कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, मुंबई यांच्या माध्यमातून तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिबिरातील सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असून तपासणी अहवालही संबंधित संस्थांकडून विनामूल्य दिले जाणार आहेत.
तपासणीनंतर ज्या रुग्णांची अस्थिमज्जा जुळवणी पूर्णपणे योग्य आढळेल, त्या बालकांसाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठीही मोफत सहाय्य करण्यात येणार आहे. या माध्यमातून गंभीर रक्तविकाराने बाधित बालकांना योग्य उपचाराची संधी उपलब्ध होणार आहे.
सिकलसेल आणि थॅलेसेमिया हे आनुवंशिक आजार असून वेळेवर तपासणी व उपचार केल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येऊ शकतात. त्यामुळे संबंधित बालकांचे पालक, नातेवाईक व नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन तपासणी करून घ्यावी. नाव नोंदणीसाठी जिल्हा रुग्णालयातील सिकलसेल विभाग, महिला रुग्णालयातील बाल विकास व उपचार विभाग तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा पर्यवेक्षक श्री. मनोहर ढिवरे यांच्याशी संपर्क साधावा व थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनावणे यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
June, 11 2026
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
June, 11 2026
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
June, 11 2026
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
June, 11 2026
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
June, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज