*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-इयत्ता बारावीच्या परीक्षेत तळोदा येथील गिरधर एकनाथ माळी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी मनीष कलाल हिने 84 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल काल दिनांक 2 मे रोजी जाहीर करण्यात आला. यात तळोदा येथील गिरधर एकनाथ माळी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी मनीष कलाल हिने 84 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. कु. नंदिनी ही तळोदा महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपीक मनीष कलाल यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.



