ताजा खबरे:
*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर प्रकल्प अधिकारी यांना सेवा मंजुरी प्रस्ताव पाठविणे संदर्भात आठ आठवड्यात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*
*हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी पी.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, नंदुरबार सन 2025-26 इयत्ता 12 वीचा निकाल 100% हिरा प्रतिष्ठान संस्थेची निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम*
*वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न*
*मावली (जुनी) येथील मारुती मंदीराचा कळशारोहण सोहळा उत्साहात*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर प्रकल्प अधिकारी यांना सेवा मंजुरी प्रस्ताव पाठविणे संदर्भात आठ आठवड्यात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर प्रकल्प अधिकारी यांना सेवा मंजुरी प्रस्ताव पाठविणे संदर्भात आठ आठवड्यात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*

  • Share:

नंदूरबार(प्रतिनिधी):-मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर प्रकल्प अधिकारी यांना सेवा मंजुरी प्रस्ताव पाठविणे संदर्भात आठ आठवड्यात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश, याचिकाकर्ते ईश्वर करमसिंग वळवी, राहणार तालुका अक्कलकुवा‌ व इतर यांनी अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा व इतर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे सेवा मंजुरी प्रस्ताव पाठविणे संदर्भात  याचिका दाखल केली होती. याचीकाकर्ते हे  अनेक वर्षांपासून शैक्षणिक व अशैक्षणिक पदांवर कार्य करीत आहेत. वेळोवेळी नियुक्ती आदेशही देण्यात आले होते. परंतू, वेळोवेळी पाठपूरावा करूनही सेवा मंजूरीचे प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, यांना पाठविण्यात आले नव्हते.‌ याचिकाकर्ते यांनी वेळोवेळी निवेदनही सादर केले होते. परंतू कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे याचिकाकर्ते यांचे  अपरिमित नुकसान होऊन संघर्षाचा सामना करावा लागला. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (न्यायमूर्ती श्रीमती विभा वी. कंकणवाडी व न्यायमूर्ती अजित बी. कडेठाणकर) यांनी दिनांक 28 एप्रिल 2026 रोजीच्या न्यायनिर्णयाद्वारे  प्रकरणातील सर्व बाबींच्या सखोल विचार करून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांना अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, यांना याचिकाकर्ते यांच्या सेवा मंजुरीचे प्रस्ताव पाठविणे संदर्भात आठ आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश पारित केलेले आहेत. याचिकाकर्ते तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
May, 03 2026
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर प्रकल्प अधिकारी यांना सेवा मंजुरी प्रस्ताव पाठविणे संदर्भात आठ आठवड्यात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*
May, 03 2026
*हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी पी.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, नंदुरबार सन 2025-26 इयत्ता 12 वीचा निकाल 100% हिरा प्रतिष्ठान संस्थेची निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम*
May, 03 2026
*वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न*
May, 03 2026
*मावली (जुनी) येथील मारुती मंदीराचा कळशारोहण सोहळा उत्साहात*
May, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज