*हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी पी.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, नंदुरबार सन 2025-26 इयत्ता 12 वीचा निकाल 100% हिरा प्रतिष्ठान संस्थेची निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी पी.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, नंदुरबार सन 2025-26 इयत्ता 12 वीचा निकाल 100% हिरा प्रतिष्ठान संस्थेची निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम*
*हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी पी.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, नंदुरबार सन 2025-26 इयत्ता 12 वीचा निकाल 100% हिरा प्रतिष्ठान संस्थेची निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी पी.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, नंदुरबार सन 2025-26 इयत्ता 12 वीचा निकाल 100% हिरा प्रतिष्ठान संस्थेची निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम, एकूण विद्यार्थी 207,
Distinction 184,
First Class 23,
Result.100%,
झाहरा हुजेफा मर्चंट 564/600-94.00%(प्रथम), समृध्दी विशाल चौधरी 555/600-92.50%(द्वितीय), आदित्य अनिल गव्हांदे 555/600-92.50
(द्वितीय), अनुष्का महेंद्र कदमबांडे 553/600-92.17
(तृतीय), दिव्या मनोज मंगलानी
552/600-92.00%(चतुर्थ), सलोनी दिनेश माळी 550/600-91.67%(पाचवा), सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे हिरा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक तथा प्रेरणास्थान कै. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी, अध्यक्ष डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी, उपाध्यक्षा सौ.अनिता शिरीष चौधरी, सचिव मा.आ. शिरीष हिरालाल चौधरी, सहसचिव महेंद्र यशवंत फटकाळ व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारीआणि संचालक तसेच प्राचार्य अनिल रतन चौधरी व समस्त शिक्षक, शिक्षिका वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक तसेच पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्यात.