*जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार,जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी घेतला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार,जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी घेतला*
*जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार,जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी घेतला*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी घेतला असून, जिल्ह्याचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी आपल्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना सुपूर्त केला, यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशीत कांबळे यांच्यासह नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.