*जोगेश्वरीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जोगेश्वरीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा*
*जोगेश्वरीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा*
मुंबई(प्रतिनिधी):-जोगेश्वरी पूर्व येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे शरद नामदेव बनसोडे हे उपस्थित होते. यावेळी वक्ते म्हणून बांदिवली विद्यामंदिर शाळेचे शिक्षक प्रदीप खाडे व विपिन शिंदे समाजसेवक किशोर मंगावकर यांची वैचारिक भाषणे झाली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती भारती कांबळे यांनी केले सदर कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.



