ताजा खबरे:
*वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान भौतिकशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न*
*आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम “Tribal Sports Foundation” च्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू*
*घुणकीत गौतम बुद्धांची 2588 वी जयंती साजरी*
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन*
*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान भौतिकशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान भौतिकशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न*

  • Share:

*वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान भौतिकशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-दिनांक 28 एप्रिल 2026 येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष विज्ञान, भौतिकशास्त्र - सत्र सहावे या वर्गाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार एक दिवसीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमचंद जाधव संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु जाधव यांच्यासह कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. व्ही. साळी, भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, प्राचार्य डॉ. उदय जगताप, प्राचार्य आर. एस. खडायते, प्रा. डॉ. संजय घोष, प्रा. डॉ. अविनाश पाटील, प्रा. डॉ. रवी बावणे, मा. प्रा. डॉ. एस. डी. बागुल, प्रा. डॉ. नितीन बाविस्कर, प्रा. डॉ. प्रिती रावताळे, या कार्यशाळेचे व आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यावेळी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी  कै. नानासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेला सुरुवात झाली.
कबचौ उमवि, जळगाव भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. व्ही. साळी आपल्या बीजभाषणात म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, संशोधनाधारित व जागतिक दर्जाचे ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रमात बदल आवश्यक आहे. ज्ञानाधारित अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचे धोरण तसेच अधुनिकेतेवर आधारित आणि विषयाची मुलतत्वे यांचा समतोल साधुन विद्यार्थ्यांची विचारशक्ती, तंत्रज्ञानाची समज आणि संशोधनाची वृत्ती विकसित करणारा अभ्यासक्रम तयार होणे आवश्यक आहे. अशा नवनवीन विषयाशी संबंधित अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याबद्दल त्यांनी आशावाद व्यक्त करत या कार्यशाळेचे बीजभाषक या नात्याने विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे आभार मानले.
भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, प्राचार्य डॉ. उदय जगताप, आपल्या मनोगतात म्हणाले की, या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थीभिमुख अभ्यासक्रम निश्चित करणे आहे. भौतिकशास्रातील संकल्पना व प्रात्यक्षिक यांचा समन्वय साधणारा अभ्यासक्रम विद्यार्थांना अधिक सक्षम बनवितो. अभ्यासक्रमाशी सुसंगत क्षेत्र प्रकल्प, संदर्भग्रंथ उपलब्ध झाल्यास विद्यार्थांचे ज्ञान वृन्धिगत होऊन रोजगाराच्या संधी वाढतात असेही त्यांनी नमुद करत त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल व इथल्या उत्तम व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. हिमांशु जाधव यांनी तृतीयवर्ष हा विद्यार्थांचा शैक्षणिक परिपक्वतेचा महत्वाचा टप्पा असुन, या वर्गाचा अभ्यासक्रम स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी उपयुक्त असावा, असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या पुढील सत्रांत विविध तज्ञांनी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे सादरीकरण केले. या  सादरीकरणवर साधक-बाधक चर्चा होऊन सक्षम असा अभ्यासक्रम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. शेवटी प्रा. डॉ. डी. व्ही. सोनवणे यांनी कार्याशाळेबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ए. सी. चव्हाण यांनी केले. तर आभार प्रकटन प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी मानले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. राजेश सोनवणे, प्रा. राम हजारी, प्रा. गणेश पडघन यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधुंनी परिश्रम घेतले. कार्यशाळेस विद्यापीठ परिसरातील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान भौतिकशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न*
May, 02 2026
*आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम “Tribal Sports Foundation” च्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू*
May, 01 2026
*घुणकीत गौतम बुद्धांची 2588 वी जयंती साजरी*
May, 01 2026
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन*
May, 01 2026
*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*
May, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज