ताजा खबरे:
*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*
*बोरद येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आदिवासी समाज हा मूळ हिंदूच-डॉ. विशाल वळवी जनजाती सुरक्षा मंच तसेच वनवासी कल्याण आश्रमचे महाराष्ट्र प्रांत संयोजक*
*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*

  • Share:

*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शाळापूर्व तयारी अभियान राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम संस्थेच्या सहकार्याने एप्रिल ते जून या कालावधीत “पहिले पाऊल” शाळापूर्व तयारी अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2025-26 या कालावधीत शहादा तालुक्यातील जि.प. केंद्र शाळा प्रकाशा, कन्या शाळा प्रकाशा व उर्दू शाळांमध्ये संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील मेळाव्याचे उदघाटन प्रकाशा केंद्रप्रमुख रामलाल पारधी यांनी केले.
या उपक्रमातून असे आढळून आले की, इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यापूर्वी पालक घरीच मुलांची शाळापूर्व तयारी करून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची पूर्वतयारी भक्कम होत असून पुढील अध्ययन सुलभ होते. या यशस्वी अनुभवाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्येही हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 28 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला. तसेच दोन मेळाव्यांदरम्यान 6 ते 7 आठवड्यांच्या कालावधीत पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने बालकांची शाळापूर्व तयारी करण्यात आली. मेळाव्यात इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी पात्र असलेली सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावेत यासाठी प्रभातफेरी, दवंडी व समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मेळाव्याचे आयोजन शालेय वेळेत सुमारे 4 तासांच्या कालावधीत करण्यात आले.
शाळेचे वातावरण प्रसन्न व स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. मेळाव्यात 7 विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर बालकांच्या कृतींची नोंद विकासपत्रात करण्यात आली व ते पालकांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमासाठी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळास्तरावर व परिसरातील उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करण्यात आला.
पहिल्या मेळाव्यानंतर माता -पालक गटांची स्थापना करून साप्ताहिक बैठकींचे आयोजन करण्यात आले. एस. सी. ई. आर‌.टी च्या संकेतस्थळावरील आयडिया व्हिडिओ व अॅक्टिव्ह वर्कशीट व्हाट्सअप समूहांद्वारे पालकांपर्यंत पोहोचविण्यात आले. या माध्यमातून पालकांनी घरी मुलांकडून विविध कृती करून घेतल्या. सदर अभियानाचे बदललेले स्वरूप समजून घेण्यासाठी क्यूआर कोडद्वारे व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शाळापूर्व तयारी अधिक सक्षम होत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी मदत होत असल्याचे मत प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख रामलाल पारधी यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमावेळी प्रकाशा गावातील बारा अंगणवाडी शिक्षिकांना त्यांनी वर्षभरात राबविलेल्या नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रमांबददल केंद्रप्रमुख रामलाल पारधी यांनी स्व:खर्चाने प्रशस्तीपत्रक/मानपत्र देऊन  संगीता पाटील, करुणा जगदाळे, सरला ठाकरे, सारिका बारिकराव, राजबाई ठाकरे, विद्या चौधरी, रेखा वळवी, सुवर्णा सोनार, रिता मालचे, पिंपळे, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रिय शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता राणे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद मन्सुरी, शिक्षक जितेंद्र चौधरी, अंकुश गावित, प्रियंका पाटील, नूतन पाटील, अनिता गावित, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, शबीना जलालुद्दीन आदींसह अंगणवाडीतील सेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*
May, 01 2026
*बोरद येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आदिवासी समाज हा मूळ हिंदूच-डॉ. विशाल वळवी जनजाती सुरक्षा मंच तसेच वनवासी कल्याण आश्रमचे महाराष्ट्र प्रांत संयोजक*
May, 01 2026
*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
April, 30 2026
*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
April, 30 2026
*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*
April, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज