ताजा खबरे:
*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*
*देवरे विद्यालयातील कार्तिका साळुंके जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम*
*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*

  • Share:

*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*
नांदेड(प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठकीचे आज (दि.1 मे) आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी पाच वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होईल.
अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण राहणार असून, मार्गदर्शक भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे हे उपस्थित राहणार आहेत. खा. डॉ. अजित गोपछडे, महानगर जिल्हा प्रभारी आ. संभाजी पाटील निलंगेकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, महापौर कविता मुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नारीशक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन अॅड. आ. श्रीजया चव्हाण, भाजपा महिला मोर्चाच्या महानगराध्यक्षा ज्योती कल्याणकर तर महानगर जिल्हा आढावा बैठकीचे आयोजक महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर आहेत. तरी सर्व प्रदेश पदाधिकारी, महानगर पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व मंडळ कार्यकारिणी, सर्व मोर्चा व प्रकोष्ठ कार्यकारिणी, शक्ती केंद्र व बूथ तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी नांदेड महागनरतर्फे करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
April, 30 2026
*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
April, 30 2026
*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*
April, 30 2026
*देवरे विद्यालयातील कार्तिका साळुंके जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम*
April, 30 2026
*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
April, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज