ताजा खबरे:
*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*
*देवरे विद्यालयातील कार्तिका साळुंके जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम*
*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयातील कार्तिका साळुंके जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयातील कार्तिका साळुंके जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम*

  • Share:

*देवरे विद्यालयातील कार्तिका साळुंके जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-युवकमित्र परीवार, नंदुरबार आयोजित क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती व सामाजिक समता पर्व निमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता. नंदुरबार येथील  कु.कार्तिका अरविंद साळुंके हिने प्रथम क्रमांक पटकावला. सदर विद्यार्थिनीला ₹1101चा धनादेश, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तके पारितोषिक स्वरूपात पारितोषिक वितरण सोहळ्यात प्राप्त होणार आहेत. सदर यशस्वीतेला विद्यालयातील उपशिक्षक सी.व्ही. नांद्रे, डी.बी. भारती, ए.एस.बेडसे
यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे,‌ संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंके तसेच पंचक्रोशीतील पालकांकडून  कार्तिकाचे कौतुकासह अभिनंदन केले जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर. हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न*
April, 30 2026
*खा. अशोक चव्हाण यांच्या पत्राची दखल,चलन तुटवड्याबाबत 'आरबीआय'ची पावले*
April, 30 2026
*नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठक, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे आज आयोजन*
April, 30 2026
*देवरे विद्यालयातील कार्तिका साळुंके जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम*
April, 30 2026
*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
April, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज