ताजा खबरे:
*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
*उन्हाळे येथील श्रीहा मतिमंद निवासी शाळेला वाॅटर प्युरिफायर प्रदान*
*दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन, अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार?-सनातन संस्था*
*सत्यवान रेडकर यांचे 2 व 3 मे रोजी खेड व चिपळूणमध्ये‌ निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने*
*नांदेड जिल्ह्यात तीव्र चलन टंचाई; खा. अशोक चव्हाणांचे रिझर्व्ह बँकेला तातडीचे पत्र*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*

  • Share:

*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
राजापूर(प्रतिनिधी):-बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतीचा कारभार हायटेक होत आहे काही ग्रामपंचायती मधील जागृक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व नव्या दमाच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांमुळे प्रगत प्रयोग राबविले जात आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा याकरिता राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने कर वसूलीसाठी पूर्णपणे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देणारी कळसवली ही राजापूर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे गावात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून तालुक्यात आदर्शवत कामगिरी करणाऱ्या कळसवली ग्रामपंचायतीने आर. आर.पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि आता ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना क्यू आर कोड स्कॅन करुन घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशा पध्दतीने तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन ऑनलाईन सुविधा देणारी कळसवली ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे क्यूआर कोडमुळे गावासह मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ झाले आहे कळसवली ग्रामपंचायतीने प्रत्येक घराचे सर्वेक्षण करुन त्यांचे क्यूआर कोड तयार केले असून प्रत्येक घराच्या घरमालकाच्या नावावर क्यूआर कोडचा स्टीकर लावण्यात आला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
April, 30 2026
*उन्हाळे येथील श्रीहा मतिमंद निवासी शाळेला वाॅटर प्युरिफायर प्रदान*
April, 30 2026
*दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन, अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार?-सनातन संस्था*
April, 29 2026
*सत्यवान रेडकर यांचे 2 व 3 मे रोजी खेड व चिपळूणमध्ये‌ निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने*
April, 29 2026
*नांदेड जिल्ह्यात तीव्र चलन टंचाई; खा. अशोक चव्हाणांचे रिझर्व्ह बँकेला तातडीचे पत्र*
April, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज