ताजा खबरे:
*आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबावा-रामकृष्ण बी.पाटील यांची आग्रही मागणी.*
*बोरद(तळोदा) येथे 30 एप्रिल रोजी भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा 30 एप्रिल रोजी नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा*
*कु. रक्षित राकेश मोरे यांच्या सुमधूर आवाजातील “हो भिम बाबा सारखा” गाण्याचे होतेय सर्वत्र कौतुक*
*नाशिक विभागीय सचिव पदी दिनेश वाडेकर यांची नियुक्ती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बोरद(तळोदा) येथे 30 एप्रिल रोजी भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बोरद(तळोदा) येथे 30 एप्रिल रोजी भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन*

  • Share:

*बोरद(तळोदा) येथे 30 एप्रिल रोजी भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन*
तळोदा(प्रतिनिधी):-हिंदूंचा इतिहास शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मावर कितीही आघात झाले, तरी हा चिरंतन धर्म संपुष्टात आला नाही आणि भविष्यातही येणार नाही. याचे कारण जेव्हा रावण जन्माला येतो, तेव्हा रामही जन्माला येतो. जेव्हा कंस जन्म घेतो, तेव्हा कृष्णही अवतार घेतो, जेव्हा औरंगजेब जन्माला येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजही जन्माला येतात. आपल्याला केवळ चांगल्या - वाईटाच्या लढाईत सत्प्रवृत्तींच्या पाठीशी अर्थात धर्माच्या बाजूने उभे रहायचे आहे. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय हा निश्चित आहे. त्याचप्रमाणे धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करण्यासाठी अर्थात रामराज्याचा दिशेने वाटचाल करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुवार 30 एप्रिल या दिवशी रात्री 8 वाजता महादेव नगर, पाण्याच्या टाकी जवळील मैदानात भव्य ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. सभेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्र, धर्म, अध्यात्म, देवता, सण - उत्सव, बालसंस्कार, आचारधर्म, व्यक्तिमत्व विकास, आयुर्वेद आदी अनेक विषयांवर ग्रंथ तसेच फलक यांचे अनमोल प्रदर्शन लावण्यात येणार आहे, त्याचा लाभ धर्मप्रेमी बांधवांनी अवश्य घ्यावा. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून रणरागिणी कु. सायली पाटील आणि हिंदु जनजगृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर हे सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबावा-रामकृष्ण बी.पाटील यांची आग्रही मागणी.*
April, 28 2026
*बोरद(तळोदा) येथे 30 एप्रिल रोजी भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन*
April, 28 2026
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा 30 एप्रिल रोजी नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा*
April, 28 2026
*कु. रक्षित राकेश मोरे यांच्या सुमधूर आवाजातील “हो भिम बाबा सारखा” गाण्याचे होतेय सर्वत्र कौतुक*
April, 27 2026
*नाशिक विभागीय सचिव पदी दिनेश वाडेकर यांची नियुक्ती*
April, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज