ताजा खबरे:
*कु. रक्षित राकेश मोरे यांच्या सुमधूर आवाजातील “हो भिम बाबा सारखा” गाण्याचे होतेय सर्वत्र कौतुक*
*नाशिक विभागीय सचिव पदी दिनेश वाडेकर यांची नियुक्ती*
*देवरुखात मुंबईचा आंबा.नात्यांचा, मातीतल्या प्रेमाचा गोड सुगंध*
*आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट,निवेदन सादर, लॉजिस्टिक पार्कसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश; रिंग रोडच्या डीपीआरसाठी हिरवाकंदिल*
*जैन शासन स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कु. रक्षित राकेश मोरे यांच्या सुमधूर आवाजातील “हो भिम बाबा सारखा” गाण्याचे होतेय सर्वत्र कौतुक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कु. रक्षित राकेश मोरे यांच्या सुमधूर आवाजातील “हो भिम बाबा सारखा” गाण्याचे होतेय सर्वत्र कौतुक*

  • Share:

*कु. रक्षित राकेश मोरे यांच्या सुमधूर आवाजातील “हो भिम बाबा सारखा” गाण्याचे होतेय सर्वत्र कौतुक*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मिळंद गावचे सुपुत्र, ख्यातनाम गायक, गीतकार व संगीतकार राकेश मोरे यांचा अवघ्या सहा वर्षांचा मुलगा कु. रक्षित राकेश मोरे याने गायलेले “हो भिम बाबा सारखा” हे गीत सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. या गीताचे गीतकार अनिल वेंगसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचे प्रभावी चित्रण आपल्या लेखणीतून मांडले आहे. या गीताला उत्कृष्ट संगीतबद्धता स्वतः राकेश मोरे यांनी दिली आहे.
बालगायक रक्षित मोरे याने आपल्या सुमधूर आणि निरागस आवाजात हे गीत सादर केले असून,महाराष्ट्रातील नामवंत गायक व गीतकार दिलराज पवार, चंद्रकांत शिंदे (शिंदेशाही) यांच्यासह अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. या गीताचे सादरीकरण एआय व्हिडिओच्या माध्यमातून रक्षित मोरे आणि त्याची आई शितल मोरे यांच्यावर चित्रित करण्यात आले असून, ते प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. वडील राकेश मोरे हे महाराष्ट्रभर स्टेज शोच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतात. घरातील सरावाच्या वातावरणातच रक्षित मोरे याला संगीताची आवड निर्माण झाली. हार्मोनियम वाजवणे, माईक हातात घेऊन गाणी म्हणणे, या सर्व गोष्टी त्याने लहानपणापासून आत्मसात केल्या आहेत. आज “हो भिम बाबा सारखा” या गाण्याच्या माध्यमातून रक्षित मोरे रसिकांची मने जिंकत असून, हे गीत अल्पावधीतच लोकप्रिय होत आहे. भविष्यात अशाच प्रबोधनात्मक आणि प्रेरणादायी गीतांची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कु. रक्षित राकेश मोरे यांच्या सुमधूर आवाजातील “हो भिम बाबा सारखा” गाण्याचे होतेय सर्वत्र कौतुक*
April, 27 2026
*नाशिक विभागीय सचिव पदी दिनेश वाडेकर यांची नियुक्ती*
April, 27 2026
*देवरुखात मुंबईचा आंबा.नात्यांचा, मातीतल्या प्रेमाचा गोड सुगंध*
April, 27 2026
*आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट,निवेदन सादर, लॉजिस्टिक पार्कसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश; रिंग रोडच्या डीपीआरसाठी हिरवाकंदिल*
April, 27 2026
*जैन शासन स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
April, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज