*जैन शासन स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जैन शासन स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*जैन शासन स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जैन शासन स्थापना दिनानिमित्त ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन मार्फत विविध कार्यक्रम संपन्न. जैन शासन स्थापना दिवस आज च्या दिवशी 2600 वर्षा पुर्वी भगवान महावीर स्वामी यांनी जैन धर्माच्या शासन स्थापना केली होती, समाजातील सर्व साधू, साध्वी आणि बांधव यांना सोबत घेऊन स्थापना करण्यात आली होती. येथील अहिल्याबाई विहीर परिसरातील फेडरेशन कार्यालयात आज जैन स्थापना दिनानिमित्त नवकार मंत्र जप केले, साध्रमिक भक्ती अंतर्गत धान्य किट आणि ब्लँकेट दिले. झेंडा वंदन करण्यात आले यावेळी भगवान महावीर स्वामींनी स्थापन केलेल्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ पिनल शाह, सदस्य सुरेश जैन, आकाश बेदमुथा, जयेश बाफना, प्रफुल जैन, कमलेश कगटानी, निलेश शाह, जितेंद्र कोठारी, अनमोल जैन, जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी प्रवीण जैन, ॲड.अनिल लोढा यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.



