ताजा खबरे:
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*

  • Share:

*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-श्री ब्राम्हणदेव जोगलेवाडी विकास मंडळ मुंबई,‌ ग्रामीण (रजि.) यांच्या वतीने श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त  8 व 9 मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.8 मे 2026 रोजी दु.3 वा. अंगणवाडी मुलांसाठी चमचा गोटी, बटाटा शर्यत दु. 4 वाजल्यापासून 1 ली ते 4 पर्यंतच्या मुलांसाठी बादली मध्ये चेंडू फेकणे,चमचा गोटी, सायं 5 वा. इयत्ता 5 वी ते 10 वीपर्यंतच्या मुलांसाठी आणि 5.30 वाजता मुली, महिलांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रम, सायं 6 वा. महिलांसाठी मेणबत्ती पेटवणे तसेच 7 वाजता अंगणवाडी ते 13 वी पर्यंतच्या मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. शनिवार दि 9 मे रोजी स. 8 वा. श्री ब्राम्हणदेव अभिषेक सोहळा, 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, दु. 3 हळदीकुंकू समारंभ आणि महिलांसाठी लकी ड्रॉ, सायं 6 वा. स्पर्धेचे बक्षीस वितरण व पदवीधर मुलांचा सत्कार 7 वा. क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण, 7.30 वा. पैठणी लकी ड्रॉ सोडत आणि रात्री 9.30 वाजता श्री सिद्धिविनायक नमन मंडळ भू (मधली वाडी) यांच्या बहुरंगी नमनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत शिवसेना युवा नेत्या अपूर्वा सामंत, राजापूर पंचायत समिती सभापती सौ.नंदिनी कदम, तालुका प्रमुख‌ दिपक नांगरे, राजापूर लांजा साखरपा विधानसभा मुंबई संपर्क प्रमुख विश्वास राघव, राजेश हरिश्चंद्र गुरव  सदस्य पंचायत समिती राजापूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्याला सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापक श्री ब्राम्हणदेव जोगलेवाडी विकास मंडळ मुंबई, ग्रामीण आणि श्री ब्राम्हणदेव जोगलेवाडी महिला मंडळ यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
April, 24 2026
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
April, 24 2026
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
April, 24 2026
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
April, 24 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
April, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज