ताजा खबरे:
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक, 29 एप्रिल रोजी होणार मतमोजणी-प्रमोद भामरे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक, 29 एप्रिल रोजी होणार मतमोजणी-प्रमोद भामरे*

  • Share:

*जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक, 29 एप्रिल रोजी होणार मतमोजणी-प्रमोद भामरे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 66 ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि थेट सरपंचांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची ठिकाणे आणि वेळ निश्चित केली आहे. या पोट निवडणुकीसाठी 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 29  एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. मतदान आणि मतमोजणीचा वेळ,
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा आणि नवापूर या पाच तालुक्यांमधील 66 ग्रामपंचायतींमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी, 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. त्यानंतर बुधवारी, 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून संबंधित तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल.
तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे, अक्कलकुवा तालुका तहसिल कार्यालय, अक्कलकुवा, अक्राणी तालुका, तहसिल कार्यालय, अक्राणी (मिटींग हॉल), तळोदा तालुका तहसिल कार्यालय, तळोदा, शहादा तालुका, शहादा तहसिल कार्यालय ‘तापी’ सभागृह, नवापूर तालुका, तहसिल कार्यालय, नवापूर
प्रशासनाची तयारी पूर्ण, निधन, राजीनामा किंवा अनर्हता यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने घेतली जात आहे. यासंदर्भात सर्व तहसीलदारांना सूचना दिल्या असून, मतमोजणीनंतर तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले असल्याचे उपजिल्हाधिकारी भामरे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
April, 24 2026
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
April, 24 2026
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
April, 24 2026
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
April, 24 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
April, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज