ताजा खबरे:
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे जैन अल्पसंख्यक समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे भव्य आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे जैन अल्पसंख्यक समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे भव्य आयोजन*

  • Share:

*नंदुरबार येथे जैन अल्पसंख्यक समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे भव्य आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सकल जैन समाजांतर्गत जैन अल्पसंख्यक समितीच्या वतीने विविध सामाजिक, विकासाभिमुख व प्रेरणादायी कार्यक्रमांचे भव्य आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवा भवनाचे उद्घाटन अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघ व जैन विकास आर्थिक महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यक समितीच्या 16 सदस्यीय कार्यकारिणीची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
त्यानंतर अल्पसंख्यक निधीतून एम.एल. टाऊन परिसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या करकमलांनी संपन्न झाले.
यानंतर छत्रपती शिवाजी नाट्यमंदिरात सकल जैन संघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्थानकवासी महिलामंडळ व नवकार ग्रुप यांच्या मंगलाचरण व स्वागतगीताने मंगलमय वातावरणात झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना  पीनल शहा यांनी केली, तर अतिथी परिचय  देवेंद्र जैन यांनी करून दिला. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात ललित गांधी यांनी जैन विकास आर्थिक महामंडळामार्फत जैन समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी जैन समाजात संस्कार संवर्धनाचे कार्य करणाऱ्या पाठशाळांचा विशेष सत्कार ललित गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक उमेश जैन, बाजार समितीचे संचालक गिरीश जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन गायक  विजय अजमेरा व जयति शहा यांनी केले, तर आभार प्रदर्शन  सुरेश जैन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  पीनल शहा, विरल कुँवाडिया, देवेंद्र जैन, कमलेश कांगटानी, जयेश बाफना, सुरेश जैन आदींनी विशेष परिश्रम घेतले. या भव्य आणि प्रेरणादायी आयोजनास सकल जैन समाजाचा उत्स्फूर्त व मोठ्या संख्येने सहभाग लाभला, ही विशेष उल्लेखनीय बाब ठरली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
April, 24 2026
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
April, 24 2026
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
April, 24 2026
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
April, 24 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
April, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज