ताजा खबरे:
*महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने शिवसेना शिंदे गटाकडून निषेध आंदोलन, महिलांची घोषणाबाजी; विरोधकांवर केली टीका*
*आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा*
*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*
*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने शिवसेना शिंदे गटाकडून निषेध आंदोलन, महिलांची घोषणाबाजी; विरोधकांवर केली टीका*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने शिवसेना शिंदे गटाकडून निषेध आंदोलन, महिलांची घोषणाबाजी; विरोधकांवर केली टीका*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या आदेशान्वये शिवसेनेच्या महिला आघाडीचा वतीने शहरात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत यांनी केले. 'महिला शक्तीच्या स्वाभिमान, विरोधकांनी पुन्हा केला अपमान','नारी शक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शिवसेना पक्षातर्फे निषेध' असे घोषवाक्य असलेले फलक हाती घेत अनेक महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत म्हणाल्या, विरोधकांकडून नारिक शक्तीच्या अपमान केला जात आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नाममंजूर झाल्याने महिला विकासाच्या प्रगतीला बाधा निर्माण होईल. विरोधक फक्त या विधेयकाकडे राजकारण म्हणून पाहत आहेत. 'नारीशक्ती वंदन अधिनियम' हा महिलांना राजकीय सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण टप्पा असून, यामुळे लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना किती टक्के प्रतिनिधित्व मिळणार होते.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख ज्योती योगेश राजपूत, तालुका प्रमुख अंजना वसावे, शहर प्रमुख वैशाली माळी, शाखाप्रमुख पुनम अग्रवाल, जोशना भट, मीनल चौधरी, जागृती चौधरी, गायत्री सैंदाणे, आशा राजपूत आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने शिवसेना शिंदे गटाकडून निषेध आंदोलन, महिलांची घोषणाबाजी; विरोधकांवर केली टीका*
April, 23 2026
*आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा*
April, 23 2026
*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
April, 23 2026
*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*
April, 23 2026
*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
April, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज