ताजा खबरे:
*महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने शिवसेना शिंदे गटाकडून निषेध आंदोलन, महिलांची घोषणाबाजी; विरोधकांवर केली टीका*
*आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा*
*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*
*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा*

  • Share:

*आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा*
नांदेड(प्रतिनिधी):-आंबेडकरवादी लोकमंच नांदेडतर्फे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव नांदेड शहरात येत्या रविवारी 26 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सायंकाळी 4 वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य या विषयावर मराठवाड्यातील जेष्ठ आंबेडकरवादी नेते सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन महासभा आयोजित करण्यात आली आहे. या महासभेस नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण तसेच लोहा कंधार तालुक्याचे आमदार  प्रतापराव पाटील चिखलीकर हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महासभेत राजधानी दिल्ली येथील अशोक वानखेडे, मुंबईतील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य, बहुजन समाज पार्टीचे मुंबई कोकण क्षेत्राचे प्रभारी अॅड. जयमंगल धनराज, मुंबई येथील दिवाकर शेजवळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आंबेडकरवादी लोकमंचचे महासचिव देविदास मनोहरे आणि पी.एस. गवळे यांनी या पत्रकाव्दारे दिली आहे. यंदाचे वर्ष हे महाडच्या चवदार तळ्याच्या समता संगराच्या शताब्दीचे आहे, तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या व्दिशताब्दीचे ही आहे त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात यावर्षी दलित- बहुजन समाजात मोठा जोश आणि चैतन्य संचारले आहे असे आंबेडकरवादी लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी सांगितले. यावेळी आंबेडकरवादी लोकमंचचे जनार्दन कवडे, नंदकुमार बनसोडे, प्रसेनजीत गायकवाड, अॅड. एम. जी. बादलगांवकर, बबीता पोटफोडे, बाळु कदम, भगवान गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने शिवसेना शिंदे गटाकडून निषेध आंदोलन, महिलांची घोषणाबाजी; विरोधकांवर केली टीका*
April, 23 2026
*आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा*
April, 23 2026
*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
April, 23 2026
*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*
April, 23 2026
*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
April, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज