ताजा खबरे:
*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*
*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
*भिकाजी गुरव यांच्या हस्ते शीळमध्ये साकवाचे भूमिपूजन*
*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*

  • Share:

*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी नंदुरबार पोलीसांनी विविध प्रकारचे गुन्हयात सहभागी असलेल्या एका टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये 2 वर्षांसाठी जिल्हयातुन हद्दपारची कारवाई केली आहे, नंदुरबार शहरातील चौधरी गल्ली परिसरातील गुन्हेगारी टोळीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असुन त्यामध्ये खुन करणे, जिवे ठार मारण्याचा (खुनाचा) प्रयत्न करणे, विनयभंग करणे, शारीरिक इजा पोहचवणे, गंभीर दुखापत करणे, संघटीत गुन्हेगारी कारवाया करणे, गैरकायदयाची मंडळी जमविणे, दंगा करणे, दादागिरी करणे, घरात अनधिकृतपणे प्रवेश करणे, मारहाण करणे, जुगार खेळणे व खेळविणे, बेकायदेशीर दारु कब्जात बाळगणे, परिसरातील शासकीय वाहनांवर दगडफेक करुन त्यांचे नुकसान करणे, बेकायदेशीर हत्यार कब्जात बाळगुन दहशत माजविणे, जिल्हाधिकारी, यांनी दिलेल्या मनाई आदेशांचे वारंवार उल्लंघन करणे, तसेच प्रतिबंधात्मक कारवायांचे उल्लंघन (ब्रीच ऑफ बॉन्ड) करणे असे अनेक गुन्हे दाखल असतांना देखील सदर टोळीमधील गुन्हेगारांनी त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवल्याने त्यांचेमुळे सर्वसाधारण जनतेच्या जिवीतास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण होऊन जनतेत भितीचे वातावरण निर्माण झ गाले आहे. त्यामुळे सदर गुन्हेगारी टोळीवर हद्दपार प्राधिकरण अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी त्यांचे विशेष अधिकाराचा वापर करुन शहरातील टोळी प्रमुख व इतर अशा खाली नमुद एकुण 9 आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये 2 वर्षांसाठी हद्दपारची कारवाई केली आहे. हद्दपार टोळी विराज दिपक चौधरी, वय- 27 वर्षे, (टोळी प्रमुख), जयदीप रघुनाथ चौधरी, वय 31 वर्षे, (टोळी सदस्य), गोलु ऊर्फ योगेश रघुनाथ चौधरी, वय 29 वर्षे, (टोळी सदस्य), सिध्दार्थ राजेश शहा, वय 28 वर्षे, (टोळी सदस्य), लोकेश ऊर्फ लकी दिलीप चौधरी, वय 29 वर्षे (टोळी सदस्य), भैय्या ऊर्फ राकेश राजेंद्र चौधरी, वय 32 वर्षे, (टोळी सदस्य), चेतन दिलीप चौधरी, वय 28 वर्षे, (टोळी सदस्य), विजय ऊर्फ विक्की राजेंद्र चौधरी, वय 22 वर्षे, (टोळी सदस्य), मयुर ऊर्फ मॅरी मधुकर चौधरी, वय 22 वर्षे, (टोळी सदस्य) असे अ.क्र. 1 ते 9 सर्व राहणार चौधरी गल्ली, नंदुरबार ता.जि. नंदुरबार "जिल्हयातील गुन्हेगारांना जबर बसून जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण होणेसाठी अशाप्रकारची कडक कारवाई पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली असून नागरिकांना कोणत्याही गुन्हेगारी हालचालींची माहिती असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा डायल 112 वर माहिती दयावी," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
April, 23 2026
*नंदुरबार शहरातील गुन्हेगार टोळीतील एकुण 9 इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई*
April, 23 2026
*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
April, 23 2026
*भिकाजी गुरव यांच्या हस्ते शीळमध्ये साकवाचे भूमिपूजन*
April, 23 2026
*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
April, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज