*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शालेय विध्यार्थ्यांसाठी लहान दुखापती, त्वरित उपचवारासाठी डी आर हायस्कूल नंदुरबार मुख्याध्यापक मोहन अहिरराव, दिनेश वाडेकर, प्रशांत पाटील यांच्याकडे युवारंग फाउंडेशन व हिरकणी फाउंडेशन नंदरबार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राहल शिंदे यांनीं प्रमोचार पेटी सुपूर्द केली. यात बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, कात्री, काप्स, जंतनाशक डेटॉल, चिकटपट्टया इत्यादी वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे. आपत्कालीन परिस्थितीत दवाखान्यात जाण्यापूर्वी जखमी व्यक्तीला त्वरित उपचार करण्यासाठी या पेटीचा उपयोग होईल. त्यामुळे त्या व्यक्तीला मानसिक आधार व दिलासा मिळेल. युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या दिनेश वाडेकर यांनी सत्कार करुन आभार मानले.