*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
मुंबई(प्रतिनिधी):-जे.पी. इन्फ्रा फाऊंडेशन तर्फे भक्तिवेदांता हाॅस्पिटलच्या सहकार्याने शुक्रवार दि. 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत लोखंडवाला, क्रांती नगर रिक्षा स्टँड, कांदिवली पूर्व मुंबई 400101 येथे भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य या तत्त्वावर दि. 24 एप्रिल रोजी 250 रुग्णांची तपासणी केली जाणार आहे तपासणी साठी येणाऱ्या रुग्णांनी आपले आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि सध्या चालू असलेली औषधे सोबत आणावीत अधिक माहिती व नोंदणीसाठी राकेश शंकर धनावडे ८८७९९१६००६, सुहास कृष्णा पवार ८८५०६४२८८३, राजेश हनुमंत इरपे ९७०२००५९४५ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



