ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून डॉ. अभिजित मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी*”

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून डॉ. अभिजित मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी*”

  • Share:

नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते भरत मानिकराव गावीत, रतन पाडवी, नरेंद्र नगराळे, सौ. प्रतिभा शिंदे, वतन अग्रवाल तसेच अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गरजे यांची भेट घेतली. या भेटीत नंदुरबार जिल्ह्यातून विधान परिषदेवर स्थानिक कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. डॉ. अभिजित दिलीप मोरे यांचे पक्षासाठी असलेले मोठे योगदान लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी मांडली. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघ आदिवासी संवर्गासाठी राखीव असल्यामुळे डॉ. मोरे यांना निवडणूक लढविण्याची संधी मर्यादित राहते. तरीही मोरे कुटुंबाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान राहिले आहे. डॉ. अभिजित मोरे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाने नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वाढ साधली असून, चारपैकी दोन नगरपालिका जिंकण्याचा करिश्मा त्यांनी करून दाखवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. अभिजित मोरे यांना विधान परिषदेचे तिकीट देऊन संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी ठामपणे मांडली. यावर शिवाजीराव गरजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
April, 22 2026
*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
April, 22 2026
*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
April, 22 2026
*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
April, 22 2026
*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
April, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज